पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ मोरोपंतकृत रामातें विप्रोत्तै म तेव्हां अर्पी अमोल्य आभरणें; । मग येवुनि साकेतीं रघुवीर करी सुखें प्रजाभरणें ॥ ३४१ सुप्तोत्थितसा नि ज सुत उठतां द्विज तो अतिप्रमोदानें । गेला गृहासि, विभुला तर्पुनि आशीर्धनाचिया दानें. ३४२ मग राजसूय यज्ञप्रारंभाची उठे स्पृहा रामीं; । जरि राजसूय कैकेयीर्तनय भरत म्हणे, 'इच्छीना सुततुल्यक्ष्मापतिप्रहारा मी.॥ ३४३ राजा ! रामा ! करिशील तरि जनामाजी । पीडा घडेल यास्तव, न करावा हेच कामना माजी. ३४४ म तें हें सारें मानिलें नयज्ञानें; । आरंभिलें तयावर, यजावया वोजिमेधयज्ञानें ॥ ३४५ त्यायज्ञाच्या ठायीं जै नकसुतापुत्रयुक्त आद्यकवी । येवुनिया शिष्यांतें, 'रामायण गात जा' असें शिकवी.३४६ 'हे कृत रामा य ण ऐकुनि बोलेल राम जरि गाया, । तरि गा. याचा कर्ता पुसतां, आज्ञा असेचि सांगाया. ३४७ पुसतां जननी ज नक प्राज्ञांहीं सवैथा न सांगावें; । वाल्मीकिशिष्य म्हणवा, निस्पृह हें रामचरित रे ! गावें.' ॥ ऐसा तो मुनिना य क वदतां, वंदोनियां तयासि, कृती । कुश लव दोघे गाती साकेतीं ते नवीन विप्रकृती ||३४९ काव्यश्रवण करा या नेले रामें करोनि संस्कृतिला; । पंडितजनांत गाती कुश लव बंधू यथोक्त सैस्कृतिला. ३५० ऑकृतिवर्णस म त्वें नृपचिन्हें राम पुत्रसे समजे; । परि ते किमपि न वदती, गुरुवचनीं अचल पर्वतासम जे. ॥ 'नेणों मोतातात श्री म द्वाल्मीकिचे खरे छात्र; । २३ पात्र तेंदीय दयेचें, न कळे' म्हणती 'अणीक तिळमात्र.'|| १. ब्राह्मणश्रेष्ठ २. अमूल्य अलंकार. ३. अयोध्येत. ४. प्रजा पोषणें. ५. निजून उठल्या- सारखा. ६. बहुहर्षानें, ७. आशीर्वादद्रव्याच्या. ८. इच्छा. ९. पुत्रासारख्या राजांना प्रहार करणें. १०. भरतमतें ११ यज्ञ करावयास १२ अवमेधयों. १३. सीतापुत्रासह १४. वाल्मीकि १५. मी केलेलें. १६. मातापितर. १७. निरिच्छ. १८. कुशल. १९. वाल्मीकीची (काव्य) कृति. (रामायण.) २०. सरकाराला. २१. सुकवितेला. २२. देहरूप तुल्यतेनें, २३ जाणत नाहीं. २४. आईवाप. २५. शिष्य. २६. वाल्मीकिकृपेचें.