पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] ५. मंत्ररामायण. धर्मज्ञा ! श्रीरामा !ज गतीवर धर्म कर्म शोधावें; । हें वैर्णचतुष्ट तरि परधर्माचारें, होतो ऐसाचि लोर्कैसंहार || ३३० यास्तव शोधक रावा, स्वाचारभ्रष्ट लोक दंडावा; । डावा चाप असो तुज, जातों द्विजशोक शीघ्र खंडावा.' ॥ ऐसें रघुसत्तम तो ऐकोनि सुरर्पिला करी नमनें; | स्मरतां पुष्पक आलें, त्यावरि बैसोन जाय दीनमनें ||३३२ दशरथसुत ज गतीवर सर्वत्र करूनि शोध पापाचा । दक्षिण दिशेसि गेला, करुणाघन सर्वलोकतापाचा.॥ ३३३ तो एक नैकतो य जमंडित कासार सरिसावास । अवलोकिला नृपाळें घ्राणें सेवूनि सौरसा वास ॥ ३३४ तेथ अधोमुख जं टिल दुमैशाखालंबमान रामानें । धूमप्राशन करितां विलोकिला शूद्र धैर्मकामानें ॥ ३३५ त्याप्रति नौमान्य य जो राम पुसे, तो म्हणे, 'अहो स्वामी ! । मी शंबूक जघन्यज तप करितों स्वर्गलोकसुखकामी.'३३६ ' एवंवचनवि रा मीं, त्यांचें धर्मेकपाळकें रामें । खड्ङ्गे करून मस्तक तत्काल च्छेदिले दैयाधा ॥ ३३७ दंड करुनि अ म रपुरीभोगेच्छाही करावया पूर्ण | देवांसह पाठविला शूद्र प्रभुनें दयाधनें तूर्ण ॥ ३३८ धर्मत्राणानंदें श्री कंठदुहिणशक्रमुख देव । घे वर म्हणतां, मागे तंव तो द्विजेनंदनासि नरेंदेव ॥३३९ येतां निजॅनग राला मार्गी पाहे घंटोद्भवावास; । तेथें जावुनि बंदी आनंदें राम भूमिदेवास ॥ ३४० केले असेल शूद्रे तप तें वारावयासि तूं धावें ॥ य जरि निजधर्माचा करील वैरिहार; । १९७ ३२९ १. पृथ्वीवर. २. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ३. त्याग. ४. लोकांचा नाश. ५. आपल्या आ चारापासून पतित ६. पक्षिविशेष ७. दयामेघ ८. अनेककमलशोभित ९. सरोवर. १०. सारस पक्ष्याचें वसतिस्थान, ११. श्रे४सा. १२ जटाधारी तापस १३. वृक्षांच्या खांदीस लोंबणारा. १४. धर्माची इच्छा ब्याला अशा रामानें. १५. नांव आणि वंश. १६. नामविशेष. १७. नीच. (शुद्र.) १८. स्वर्गसुखेच्छु. १९. असें बोलण्याच्या शेवटी २० दयागृहें. (रा.) २१. स्वर्गसुखे- च्छाहि. २२. शीघ्र. २३. धर्मरक्षणानंदें. २४. शिवग्रहोंद्रादि. २५. ब्राह्मणपुत्रासि. २६. राम. २७. अयोध्येला २८ अगस्त्याश्रम. २९. ब्राह्मणास.