पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ मोरोपंतकृत प्राचेतसासि अंजलि जोडुनि तेथें क्रमोनियां राती । साकेतीं रामाला वंदी जावूनि मधुसुताराती ॥ ३१६ तेथें द्विजतन य मरे, तेव्हां त्याचा पिता करी शोक; । तो कैष्टे, दुःखानें ठेवी रामासमीप मृत तो. ॥ ३१७ विप्र म्हणे, 'रघु रा या ! यामागें बालमृत्यु पितरांहीं । नाहीं विलोकिला, परि तव राज्यें देखिजेल इतरांहीं. ३१८ आधीं वैवस्वत म नु, अंतीं अजपुत्र पंक्तिरथ झाला; । तुज सम नृप संपादिलें बरें तद्राज्याच्या ठायीं दुर्लभ तें येथ लभ्य मैनुजाला ॥ ३१९ ज गतीवर असतां, रामा ! प्रजेसि काय उणें ? | स्वगुणें मेत्तुल्यजनत्राणचि करिजेल सर्वथा निपुणे.॥ ३२० यश, धर्मात्मा धन्य तूं भला राजा ! | हे तव गुण गायाला, गेला स्वर्गासि बाळ हा माजा. ३२१ हा! हा! वत्सा! मीतुज एकाकी धाडिलें कसें नौकीं? । परि येइल भेटाया यावरि बहु लोकतोकसेना कीं. ३२२ तुझिया राष्ट्रीं तो ये द नलगेत, सदैव लोकवाष्पांहीं । रामा ! भिजोनि पृथ्वी शोभेल विचित्रसस्यशष्पांहीं ॥ ३२३ त्रिदेशजनाच्या रो मा गौरीशापें अंलब्बवत्समुखा । मैनुजापत्यें धाडुनि रामा ! देशी तयांसि पुत्रसुखा ॥ ३२४ स्वर्गीच्या सौख्यातें मयपेयांसि दाविशी राया ! । चिरकाल सुखी राहें, आम्हावरि फारसी तुझी माया.' ३२५ गैतपंचप्राण श्री सुतशव ठेवूनियां नृपद्वारीं; । ब्राह्मण विलापबाणें ताडी रघुवल्लभासि जिव्हारीं ॥ ३२६ समजावूनि धैँ रा सुर नेत्रांतें आपुल्या करें पुशिलें; | नारदमुनिला द्विजेंसुतमृतिकारण जानकीवर्रे २ ुशिलें.३२७ तो देवर्षि महामति विभुसि म्हणे, 'प्रश्न हा बरा केला; । वर्णाचारविपर्यय झाला म्हणवूनि विप्रसुत मेला ॥ ३२८ १. वाल्मीकीसी. २. दोन हात ३. कट पावे. ४. मूल. ५. अन्यांहीं. ६ दशरथ ७. मनुष्या ८. पृथ्वीवर ९. माझा सदृश लोक. १०. रक्षण. ११. कुशलें. १२. स्वर्गी १३. लोकांची मुलें. १४. राज्यांत १५. मेध. १६. लोकनेत्रोदकांहीं. १७. अनेक धान्यतृर्णे त्यांहीं. १८. देवांच् १९. स्त्रिया. २०. अप्राप्तपुत्रा. २१. मनुष्यमुलें. २२. गेली प्राणशोभा ज्याची असें. २३. पुत्रप्रेत. २४. रामासि. २५. मम २६. ब्राह्मण २७. ब्राह्मणपुत्र मरणकारण. २८. विचारिलें. २९. नारद. ३०. जातिधर्माचें उल्लंघन.