पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड ] ५. मंत्ररामायण. त्यासमयीं नारा य णनिर्मितशरचाप घेवुनि क्षिप्र । जातां लवणाघाता शत्रुघ्ने वंदिले शिरीं विप्र ॥ असिकवचश रा सनधर गेला शत्रुघ्न मैथुपुरद्वारा । ३०४ वारायासि रिप्ला, विपुलाभ्रगणाशि ज्यापरी वारा. ॥ ३०५ मृगया करुनि म हावल लवण स्वपुरासमीप जो आला; । याला पाहुनि पसरी आ लालसचित्त भक्षणी झाला. ३०६ करकर तो द्विज चावी फिरवी तैप्तायसप्र में बुबळें । इच्छी सेवायातें भरतानुजकंठशोणितांबु बळें ॥ ३०७ संध्यासमयीं तो " य द जैसा मधुपुत्र तो तसा गमला; । शत्रुघ्नासि म्हणे, 'कां आलासि मरावयासि, सांग मला.' ॥ प्रज्वलितधनं ज यनिजहेतिगणाकीर्ण जापरी कुंड, । तैसें मधुसुत पसरी शत्रुघ्नाला गिळावया तुंडे ॥ ३०९ शत्रुर्भे खरसा य क सोडुनि वर्मीच ताडितां लवण । सौमित्रिला बघाया तो मोडी आम्रशालतालवन. ॥ ३१० भूरहवृंदध रा धरशिखरांहीं वर्षला, परंतु खैरें । रघुनाथदत्तवाणें मारुनि केलें स्वकीय नाम खरें. ॥ ३११ त्या मधुवनांत म थुरा वसवुनि बहु वित्त लोक रक्षुनि घे; । द्वादश वर्षानंतर विभुला वंदावया ससैन्य निघे. ॥ ३१२ साकेताला येतां, श्री वाल्मिक्याश्रमीं करी वौस; । पूजी नानारत्नें त्या निर्लोभास भूमिदेवास. ॥ सीतेच्या पुत्रांहीं रात्रौ वीणा स्वरा दियोगानें । वैदेहीक १९५ सौमित्रिचित्त हरिलें मुनिकृतरामायणाचिया गौनें.॥३१४ म लें अवलोकावीं असें मनीं होतें; । परि रामलोकभीतें केलें नाहींच घिवें हो ! तें. ॥ ३१५ १. शीघ्र. २. लवणासुर मारण्यास ३. खड्ग कवचधनुर्धारी ४. नगरवेशींत. ५. शत्रूला. ६. बहुमेघसमूहासीं. ७. लुब्धचित्त ८ दंत. ९. तापलेल्या लोखंडाप्रमाणे कांति ज्यांची अशीं. १०. शत्रुघ्नाच्या कंठसंबंधी रक्तरूप उदक. ११. मेघ. १२. प्रदीप्ताभिज्याळासमूह व्याप्त. १३. तोंड. १४ शत्रुघ्नाला १५. वृक्षपर्वतशिखरांहीं. १६. तीक्ष्णे. ('बाण' शब्दाचें विशेषण.) १७. रामाला. १८. अयोध्येला. १९ वसती. २०. ब्राह्मणास (वाल्मिकिमुनीला.) २१. वीणादियुक्तखरानें. २२. शत्रुघ्नाचें चित्त. २३. गायनें. २४. सीताचरणकमलें. २५. रामाला व लोकांला भ्याला असा. ('राघवें' या शब्दाचें विशेषण.) २६. शत्रुघ्नें.