पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. नामांकरामायण. ९२ ९३ मरुदात्मज औषेधिनगशृंग, वैरहराद्रिनिकटगत, आणी ॥ राहे न शल्यमोह क्षत तद्गंधानिळें कपिवळांत । मनुजतनु सानुज प्रभुसह उठले सर्वही भट पळांत ॥ रावणसुत मायावी सीता मायामयी रची, मारी; । भग्न करि महाशोकीं; साधु विभीषण तया भ्रमा वारी. ॥ रावणि बिभीषणानें, युक्ति कथुनि लक्ष्मणासि, मारविला । भवव्याला थोडा दे, दे विजय सुरांत फार हा रविला ॥ रावण शोकें खवळे; धंवळेतरभा धरूनि करवाळा, । महिजामथना धांवे; वारी त्या बुध सुपार्श्व अरवाळा ॥ राक्षस बळ चतुरंग प्रभुवरि, मथनार्थ, पाठवी, रागें । मंभित्पवना त्यांतुनि एकेंहि दिली न पाठ वीरांगें ॥ राख प्रभुशरदहनें केले वळतृण, असेंहि परिसून, । मदिरांध, दुरभिमानी, सोडी अजसूनुची न परि सून. ॥ रोट क्रोध धरि, निघे, न गणुनि उत्पात, अपशकुन, भारी । मरुसख व्हाया, घाली गांठि प्रभुशी, सुकंठबळ मारी. ॥ रौळ करी सर्वोची; सौमित्रिस शक्तिनें विकळ पाडी; । मर्मी खरविशिखांहीं यातें, प्रभु तो भ्रमे असें, ताडी. ॥ राँग अनुपूर्व भगवद्दास्यों बहु ज्यासि, तो, महासुकृती, । मरुदात्मज उठवि पुन्हा, याचि उपायें, तया, महासु, कृती. ॥ ९९ रौईचा गिरि, गिरिची राई करि, त्या दशास्य तो काय ? । महिमा अरिसहि देतो ज्याच्या हृदयांत आपले पाय ॥ राजा "गीर्वाणांचा रथ दे, त्यावरि बसे, करी समर; । मेंकर निवटिला २२ जेणें, 23 जो कींसारी म्हणे करीस 'मर.' ॥ रात्रिदिवससप्तक रण अत्यद्भुत, ज्यांत शत शिरें तुटलीं । मरण तरि न अरि पावे; पहिलीं जैशीं तशीं नवीं फुटलीं ॥ १०२ ९६ ९८ १०१ १३ ९० ९४ १. मारुती. २. द्रोणाचलाचें शिखर. ३. कैलासपर्वताजवळचें. ४. इंद्राला. ५. कृष्णवर्ण. ६. तरवारीला. ७. सीतेला मारण्यास. ८. उच्छृंखळास. ९. रामरूप वायूस. १०. वीररूप पर्वतानें. ११. अजपुत्र दशरथ याची. १२. राजा. १३. निर्जीवन. १४. फजीती. १५. अनुराग (प्रीति.) १६. महात्रळ. १७. मोहरीचा. १८. इंद्र. १९, देवांचा. २०. सुसर २१. मारिला. २२. न्या रामानें. २३. जो राम. २४. सरोवरांत.