पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड ] ५. मंत्ररामायण. मथुनामकासु रा ला पूर्वी जो अर्पिला शिवें शूल; । तत्सामध्यें झाला लवणासुर तो जैगच्छिरःशूल. ॥ राजेंद्रा ! ज्याकाळींम धुपुत्राच्या करीं असे शूळ । तेव्हां केवळ दुर्जय तेंवर्जित काळ मृत्युचें मूळ. ॥ २८६ "भक्तयुत्कर्ष प्रीतें श्री कंठें अर्पिला मँहाशूल; । १९३ २८५ तद्वीयें लवणासुर दहन त्रिदेशादि हे जसा तूल. ॥ २८७ लवणासुर मा रा या कौलचि तो, जेधवां नसे शूल। मृगमहिषद्वि वधितां त्यातें, आहे आशिर्वादें तुलाचि अनुकूल ॥ २८८ अतिसत्वर श म बाबा मधुवनवासी महाबली लवण, । वीरांतरासि हा खल दु:खद, जैसे क्षतांतरी लेवेण ॥ २८९ ज मांसीं घेतो 'सैंद्विप्ररक्त कालवणः । कॉल वनस्थांचा हा, मारावा लोकनायका ! लवण.' ॥२९० त्या काली रघुना य क वंदुनियां तेधवांचि विप्राज्ञा; । शत्रुघ्नासि म्हणे, 'जा लवणवधा, लोक वांचवि प्राज्ञा ! २९१ मधुकैटभ मा रा या हा शर नारायणें स्वयें केला; । याणें लवणाशि वधीं, पाव जयाशीं, धरीं न शंकेला. ॥ २९२ आज्ञा घेवुनियां म ग गेला शत्रुघ्न त्या मुनीसहितः । मार्गी जातां भेटे वाल्मीकिनिवास जो जैगन्महित. ॥ २९३ भरताच्या अनु ज निला वाल्मीकि स्वाश्रमांत दे वसती; । प्रसवे सुतद्वयातें, त्या रात्री ते मनुष्यदेवसती. ॥ २९४ वाल्मीकिनामधे य ब्राह्मण हें आयके महाभाग; । तेव्हां मध्यें छेदुनि र्कैशमुष्टीचे करी द्विधों भाग. ॥ २९५ १. हा रुद्रदत्त शूल मधूनें मरणसमयीं लवणासुरास दिला. २. लोकमस्तकपीडक. ३. जिंकण्यास कठिण. ४. शूलरहित ५. अतिभक्तितुष्टें. ६. शिवें. ७. मधूनें उम्र तप केलें, तेव्हां शिवानें प्रसन्न होऊन हा शूळ त्यास दिला. ८. अग्नि. ९. देवादि. १०. कापुस ११. समय १२. मधुवन हैं यमुनातीरीं असून येथेंच मधूनें तप केलें. १३. लवणासुर. १४. व्रणांत. १५. मीठ. १६. सुब्राह्मणरक्त. १७. मृत्यु. १८. हे रामा. १९. दैत्यविशेष विष्णूच्या कर्णमलापासून उत्पन्न झालेले दोन राक्षस. हे विष्णूसच भय दाखवूं लागले. तेव्हां त्याने यांच्यापासून 'तुम्ही मला वध्य असावें' असा वर मागून घेऊन पुढे त्यांस मारिलें. २०. वाल्मीकिचा आश्रम, २१. जगीं विख्यात २२. शत्रुघ्ना. २३. सीता. २४. दर्भमुष्टीचे. २५. दोन. २५