पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० मोरोपंतकृत हैरिसंत्रस्त स म स्तहि दैत्य भृगुस्त्रीस पावले शरण; । म्हणती, 'माते ! रक्षीं. विष्णुकरें सर्व पावतों मरण || २५० परिसुनि हें द्विज पत्नी दे जेव्हां अभय दैत्यलोकाला; । तेव्हां हैरिने बधिली, तैं भृगु पावे सॅकोपशोकाला. २५१ धैरणीसुरना यक भृगु विष्णूसि म्हणे, 'मैंमांगनाघातें । स्त्रीविरहानें तूंही पावें, अजि तीव्र दुःखसंघातें.' ॥ २५२ तो श्रीरमण परात्पर झाला तव पुत्र राम हा राया ! । पावेल स्त्रीविरह द्विजशापाच्या फलासि भोगाया ॥ २५३ दुर्वासा विप्रोत्त म बदला जें तेंचि जाहलें साचें; | २५४ हर्षे चरित्र पाहें मानुपतनुचें जगन्निवासाचें ॥ घेवुनियां मनु ज तनू संसार असार हेंचि कळवाया । सृष्टिस्थितिलयकर्ता वर्ततसे भक्तमोह पळवाया.' ॥ २५५ य पटु इतिहास असा सुमंत्र सूत कथी; । तच्छ्रवणानें झाला कांहींसा खेदहीन दाशरथी. ॥ २५६ ज वराच्या कौसल्यासूनुच्या पदीं नमना । करुनि सुमित्रानंदन सांगे ‘त्यजिली' म्हणूनि दीनमना. २५७ ऐकुनि शोकोद य बहु सीतेचे ते विलाप पृथु कानीं । वाल्मिकि नाम मुनीला हें कथिलें वर्तमान पृथुकांनीं. २५८ मग तो धैरासुराधिप वाल्मिकि सुतपोनिधान पूर्तती । सीतेला अवलोकुनि मानी निजपुण्यसिद्धि मूर्तिमती. २१९ जनकासम स म जावुनि आणी पुण्याश्रमासि वसतीतें । नैवेदलशालेमध्यें म्हणे, 'हराया श्रमासि वस' तीतें ॥ २६० सौकेतीं बंधूतें श्री राम म्हणे, 'प्रजापरित्राणीं । जो अप्रमत्त धर्मों, तो लोकीं शर्म पावतो प्राणी ॥ २६१ १. विष्णूपासून भीत. २. स्वपुरोहितजननीला, ३. विष्णूनें. ४. क्रोधयुक्त शोकाला. ५. ब्राह्म- णश्रेष्ठ ६. माझ्या स्त्रीच्या नाशें. ७. दुःखसमूहातें. ( स० ५१ श्रो० १४-१५ पहा.)८. परमेश्वर. ९. मनुष्यरूपी जो याचे १०. भक्तांचें अज्ञान. ११. चित्तशोक हरण करण्याविषयीं कुशल असा. १२. सारथि. १३. लक्ष्मण १४. रामाच्या. १५. दीनचित्त १६. मोठे. १७. मुलांनीं. १८. ब्राह्मणश्रेष्ठ २२. अयोध्येत २३. प्रजारक्षण १९. अतितपस्खी २०. पवित्रत्रुद्धि २१. नूतनपर्णशालेत. २४. सावध. २५. सुख हे गीयर्ध बोधपर सुभाषित आहे. मानसशोकक्ष तदुपरि मनु