पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण. चारजनोक्ताप य श स्वमुखानें सर्व बांधवास वदे; । जैनकसुतात्यागाज्ञा सौमित्री त्रिलोकवासव दे || २३९ वैदेहीला कांहीं । घवसंकल्प हा नसे कळला; । द्वारीं स्थासि पाहुनि 'रामकृपांभोद तो' म्हणे 'वळला.' २४० रघुनाथाची रँ म णी सौमित्रि सुमंत्र पाहतां हर्षे, । आनंदच्छमानें लक्ष्मण बांष्पोदकें तदा वर्षे. ॥ २४१ अत्यंतोत्सुक्यानें ज नकसुता बैसतां रथावर ती । लक्ष्मण सुमंत्र तेव्हां धैर्यानें बाष्पपूर थांवरती ॥ २४२ गुवैज्ञाभंगभ य त्रस्तसुमित्रासुतें धराकन्या । वॉल्मिक्याश्रमविपिनी नेवुनियां टाकिली जशी वैन्या. २४३ 'अपवादभयें जननी ! त्यजिलें तुजला जगन्निवासानें' । ऐसें सांगुनि लक्ष्मण रडतां झांकी मुखासि वौसानें. २४४ भूतनया॑घ्रिद्वय तो वंदुनि जातां पुरासि फार रडे; । नेली राजाज्ञेनें तेनु परि मन तें न सर्वथा मुरडे. ॥ २४५ रामानुज नग रा ला येतां मार्गी रडे जसा तोकें; । तो केंवि सुमंत्र सांगे इतिहासातें हरावया शोक ॥ २४६ 'दिग्रंथ एकास म यीं गेला होता पुरोहितावासा; । तेथें आला होता मुनिनाथ ज्ञानसिंधु दुर्वासा ॥ २४७ कौसल्येच्या कांतें श्री दुर्वासा तपोनिधान मुनी । रामाच्या भोव्यर्थश्रवणार्थ प्राथिला शिरें नमुनी ॥ २४८ तेव्हां भूपकुमा रा! मुनि वदला तेंच सांगतों तूतें; । ऐकें स्वस्थस्वांतें, राँचवसीता वियोगहेतूतें ॥ १८९ २४९ १. हेरांनी सांगितलेली अपकीतिं. २. सीतात्यागाज्ञा. ३. लक्ष्मणातें. ४. त्रैलोक्यपति, (राम.) ५. राममनोरथ. ६. रामकृपामेघ. ७. स्त्री. ८. सुमंत्रसारथि. ९. आनं- दमिषे. १०. नेत्रोदकें. ११. अतिउत्कंठतेनें. १२. आटोपिती. १३. रामाज्ञाभंग- भीतलक्ष्मणे. १४. सीता. १५. वाल्मीकिच्या आश्रमसंबंधीं अरण्यांत १६. रानट. १७. लोका- पवादभयें. १८. जगताचा जो निवास (आश्रयस्थान) यानें. (रामानें.) १९. वस्त्रे. २०. सीता. चरणद्वय २१. शरीर. २२. मूल. २३. सुज्ञ. २४. दशरथ. २५. वसिष्टाश्रमा. २६. ज्ञानसागर. २७. अत्रिपुत्र. (सर्ग ५०-५१ पहा.) २८. दशरथें. २९. भविष्यश्रवणार्थ. ३०. हे लक्ष्मणा! ३१. स्वस्थचित्तें. ३२. रामचंद्र व सीता यांच्या वियोगाचें कारण यातें.