पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ मोरोपंतकृत हें पवनकुमा रा तें मुक्कामालासमेत दे हातें; । मारुति जातां आलें बाष्प प्रभुतें मनुष्यदेहातें ॥ २२७ पुष्पक धैनर म णानें पाठविलें तें मनुष्यवचनांहीं । येवुनि रामासि म्हणे, 'तुजविण लोकीं शरण्य मज नाहीं. २२८ द्रविणेंद्रानें मज ला आज्ञा केली तुलाचि वाहाया; । यास्तव आलों रामा ! तुझिया पायांसमीप राहाया.' ॥२२९ नृपति म्हणे, 'तूं यं क्षपनिकट यथापूर्व जा वैसायाला; । कार्यातरी स्वचित्तीं आठवितां, येत जा बसायाला.' ||२३० रघुसत्तमभु ज विक्रमपरिहृतरक्षोमहाभर क्षोणी । द्रोणी सुखामृताची झाली, प्राणी नसे ग्रॅमी कोणी.॥२३१ प्रभु अयुतहा य नें तो राज्य करी भूमिनंदिनीसहित; । 'महितचरित्रें त्याच्या लाभे अत्यंत मेदिनीस हित ॥ २३२ गर्भवती मग रौं ज्ञी जाली तीतें पुसे तिचा 'कौत; । 'दोहेद कैसा सुंदरि ! सांग तुझें काय इच्छितें स्वांत ? ॥२३३ पतिवाक्य वसु म तीची कन्या ऐके असे यथार्थ यंदा । 'तौंपसवनावलोकनदोहद झाला' म्हणे 'मैनेः प्रियदा!' || २३४ तेव्हा भूकन्येला श्री राम म्हणे, ‘प्रियोत्तमे ! जावें; | परि तव विरैर्हेदिनातें मी युगसम मानसांत मेजावें ॥ २३५ रात्रीं ऐसें बोलोनियां करी शयन; । रघुनाथ अर्ध २५ निशिचरमभागसमयीं उठला मग शोर्णेनीररूण्नयन.॥२३६ म यीं वंदन करिती करद्वयें चौर; । त्यांला म्हणे रैघूद्रह, 'कैसा आहे जनीं सैमाचार ? ||२३७ ‘दशमुखहृत ज नकसुताग्रहणास्तव निंदिती तुला लोक'; । ऐसें चौरमुखानें, ऐकुनि रघुनाथ पावला शोक. ॥ २३८ रामाप्रति त्यास १. मोत्यांच्या मालेसह. २. नेत्रोदक. ३. कुबेरें. ४. रक्षक. ५. कुबेरानें. ६. कुबेरासमीप. ७. राहण्यास ८. रामबाहुबले नटराक्षसरूप भार जीचा असी ९ पृथ्वी १० पात्रविशेष. (दोण.) ११. दु:खी. १२. दहाहजार वर्षे. १३. सीतेसह १४. पूज्यचरित्रें १५. पृथ्वीस १६. सीता, १७, पति १८. डोहाळा. १९. मन. २०. जेव्हां. २१ ऋषिस्थानावलोकनेच्छा. २२. मनोरथपूरका ! (रामा!) २३. सीतेला. २४. वियोगयुक्त दिवसांतें. २५. पहांटेस. २६.आरक्त कमलनेत्र. (शोण=आरक्त, नीररुह= कमल.) २७. बातमीदार. (हेर.)२८. राम. २९. वार्ता, खचर. ३०. रावणानें चोरून नेलेल्या सीतेचा स्वीकार केला म्हणून. ३१. हेरमुखें.