पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण.. ऐसें विधिसुत मत तो दशमुख ऐकोनियां विरोधाला । तुजशीं करोनि समरा मरून अमृतें जगद्गुरो ! धोला ॥२१५ ज वर पूर्वी वदला दशाननें पुसतां, । 'श्वेतद्वीपनिवासी केवळ बलवंत मान्य सर्वसतां.' ।। २१६ य लें, तेथें जातांचि राघवा रामा ! । पीडित दशाननाला त्या श्वेतद्वीपवासिनी रामा. ॥ २१७ तेथें द्रुहिणात्म ज मुनि हांसे म्हणवूनि तव करें मेला; । तो विमलहृद श्वेतद्वीपजनाशी तुलना पावावयासि तो गेला. ॥ २१८ य केवळ दशकंधर मोक्षंकाम रघुराया ! । केला विरोध तुजसीं, जौया नेवूनि, मुक्तिला जाया ॥२१९ तुज जंगदात्मा रा मा ! पावायाच्या धरूनियां कौमा; । सीता जैसी माता, तैसी नेली दशाननें रौंमा !" ॥ २२० ऐसें अॅगस्त्यना म द्विजपति सांगोनि आश्रमा गेला; । जनकादिकांसि रामें मग बहु सत्कार आदरें केला. ॥ २२१ जे जे आले होते, श्री शंविदेहादि भूप पूजाया । त्यांला सत्कारुनियां, आज्ञा दे तौटकारिपू जाया ॥ २२२ पूजुनियां रघु राजे अंगदसुग्रीवजांबवत्प्रमुखः । पाठविले स्वस्थाना, देवुनि निजभक्तिरूपनित्यसुख ॥ २२३ हृदयीं धरुनि में रुत्सुत रामें केला निदेशे जायाला; । दिधलें चिरजीवित्व प्रायः स्वैपदांबुजे भजायाला ॥ २२४ मारुतिम्हणे, 'मज क्षण विस्मरण नसो तुला जैपायाचें; । मैन्निकट अप्सरांहीं सद्यश गावें तुझ्याचि पायांचें ॥२२५ यावत्काल तुझें य श तोंवर तब पाददास वांचावा; । त्वचरितामृतसद्रस हृदयघटामाजि नित्य सांचावा.' ॥ २२६ नारद नाम द्वि तेही परिसुनि १. सनत्कुमारमत. २. वैराला. ३. मोक्षं. ४. हे रामा. ५. तुप्त झाला. ६. सर्वसाधूंस. ७. हे रघुकुलोत्पन्ना. ८. स्त्रिया. ९. नारद. १०. मोक्षेच्छु. ११. स्त्री. (सीता.) १२. विश्वात्म्यास, १३. इच्छेला. १४. हा सर्व कथाभाग सदतिसाव्या सर्गापुढच्या पांच प्रक्षिप्त संगत आहे. १५. अ- गस्त्यनामकब्राह्मणश्रेष्ठ १६. श्रीमान् जनकादिराजे. १७. राम. १८. स्वभक्तिरूप अविनाशिमुख, १९. मारुति २०. आज्ञा. २१. बहुधा. २२. स्वपदकमले. २३. स्मरण करण्याचें. २४. माझ्या. जवळ, २५. तुझा कथारूप उत्तमरस (स०४० ० १७-१८ पहा.)