पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत हा पंवनतनु ज संभव आयकिला कुंभजाननें रामें । सुग्रीववालिवानरजन्मकथाकर्णनस्पृहाधा में ॥ 'वालिसुकंठाव्ह य कपिसंभवही सांगणें' म्हणे राम; । २०५ भगवान् कुंभसमुद्भव कथिता झाला कथा यथाकाम।। २०६ चा बिंदु पडे भूतळीं, तदा झाला । ऋक्षरजा नाम कपी, पाळित सुततुल्य आत्मभू ज्याला. २०७ मेरूत्तरपार्धी मग फिरतां पाहे स्वावंब कांसारीं; । 'विधिलोचननीरा रिपुंमैतिनं पडिला तो, अंगें स्त्रीरूप पावला सारी ॥ २०८ त्या स्त्रीरू॑पालोकें श्री शाकसि जाहला कीम; । एकीवर दोघेही पडले येवूनियां 'मँहोदाम ॥ २०९ केशीं अमर व रा चें शुक्र पडे, तोचि जाहला वोली; । कंठीं भास्करत्रीयें जन्मे सुग्रीव हा येशःशाली. ॥ २१० प्रौप्तस्वरूपसु म ती ॠक्षरजा पुत्रयुक्त, धात्यातें । वंदुनि वृत्त आतां कथितों तु ज मी सीतेचा हरणहेतु देवास । तो; किष्किधराज्य दे पितो त्यातें ॥ २११ कर्णद्वारें नेवुनि चित्तौगारी कथेसि दे वोस. ॥ जो विधिचा तन य मुनी सनत्कुमार त्रिलोकैनुतपाद । त्याशी देशकंठाशी झालासे मुक्तिहेतु संवाद. ॥ जे हँरिच्या स्वकरा नें मरतिल जन वैरंभक्तिसंपूर्ण, । ते श्वेतद्वीपातें पावुनि जाताति मुक्तिला तूर्ण.' ॥ २१४ १. मारुतिजन्म २ अगस्त्यमुखें. ३. सुग्रीववालिजन्मकथाश्रवण करूं इच्छिणाऱ्या रामानें. ४. वालिसुग्रीवोपत्ति ५. अगस्त्य ६. यथेच्छ. ७. ब्रह्मदेवनेत्रोदकाचा. ८. थेंब. (सत्यलोकी ब्रह्मदेव समाधिस्थ असतां वृति उत्थित झाल्यावर आनंदाच्या योगे बाष्पबिंदु पडला, तो अंगुलीत धरून त्यानें भूमीवर टाकिला. तेव्हां वानर उत्पन्न झाला, त्याचें नांव ऋक्षरजा.) ९. मेरूच्या उत्तरभागी. १०. सरोवरीं. ११. शत्रुत्रुद्धीनें. (आपले प्रतिबिंब हाच कोणी शत्रु असे समजून उडी घातली ) १२. सप्तत्रिंश सर्गापुढील प्रक्षिप्त सर्ग १ नो० २३-२६ पहा. १३. स्त्रीरूपावलोकनें. १४. इं- द्रसूर्यासि. १५. भोगवासना. १६. मोठे दांडगे. १७. इंद्राचें. १८. वीर्य. १९. वालाच्या (के- शांच्या) ठिकाणी वीर्य पडलें म्हणून वाली. ग्रीवेच्या (मानेच्या) ठिकाणी बीर्य पडलें म्हणून सुग्रीव. २०. यशानें शोभणारा. २१. प्राप्तपूर्वरूप. २२. वानरविशेष. २३. ब्रह्मदेवातें २४. चित्तगृहीं. २५. राहणें, स्थान. २६. ब्रह्मदेवाच्या चार मानसपुत्रांपैकी एक. २७. त्रैलोक्यानें स्तुत चरण ज्याचे असा. २८. रावणाशी, २९. मोक्षाला कारणभूत असा. ३०. विष्णूच्या. ३१. विरोधभ क्रियुक्त. ३२. पृथ्वीच्या द्वीपांतील एक; यासच चंद्रद्वीप असे म्हणतात. ३३. शीघ्र २१२ २१३