पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण. हा पवनतन य पूर्वी शिशु असतां, अंजनी फैलाहरणा । गेली होती तेव्हां, करिता झाला महाद्भुताचरणा ॥ १९३ उदितप्रभाकराला धित मरुत्पुत्र पक्क फल मानी; । मुदित उडे गगनीं तों; हानि गणी राहु तो महामानी.।। १९४ दिल्हें कां अन्याला मद्भक्ष्य,' असे पुसे सुरेशाला; । ऐसें अद्भुत ऐकुनि अवलोकायास इंद्रही आला. ॥ १९५ ज्याकाळीं तो आला श्री' 'मानैरावणाधिरूढ 'हैरी; । स्वैगजत्राणप रवि सोड्डुनि फैळमतिनें फिरला ऐरावताकडेच 'हॅरी.॥१९६ रा ने इंद्रानें टाकितांचि शतकोटी; । "तुहिननगीं कैपि पडला; तो झाले भग्न वृक्ष शतकोटी. १९७ मरुत्सुत मृतकल्प पडे तदा स्वँतोकाला; । अंक घेवुनि रडतां; सजी जगत्प्राण सर्व लोकाला. ॥ १९८ जनीं झाला सर्वत्र मूत्रमळरोध; । तेव्हां सर्वसुरांसह, त्याचा केला चतुर्मुखें शोध ॥ १९९ य स्थित पर्वमान प्रार्थिला पंयोजभवें; । हस्तस्परों केला मारुति जीवंत त्या जगत्प्रभवें ॥ २०० रा स्यें नाम हनुमंत ठेविलें याचें; । शस्त्रास्त्रावध्यत्वहि चिरॅजीवित्वासवें दिलें साचें ॥ २०१ म बळें मारुतिने बाळकस्वभावानें । मुनि पीडिले, तदा ते शापिति ऐसें तपःप्रभावानें ॥ २०२ ‘बलमत्ता! मुनि ज न तूं पीडिसि, ऐसा अशांत दु:शील; । अन्यें कथिल्यावांचुनि निबीर्यज्ञानहीन होशील. ॥ २०३ ऐसा वाततन य हा शापातें पावला म्हणून बल । याचें यास कळेना, अन्यें कथिल्याविना असें नवल. ॥ २०४ १७ पविभग्नहनु वातपरित्यक्त हिमेवेंद्गुहाल देवांसह चंतु त्यावरि अप्रति १८५ झाला. १. फलें आणायास. २. मोठें अद्भुत कृत्य. ३. उगवलेला सूर्य याला. ४. मारुति. ५. मानिता ६. दुसन्याला, मारुतीला. ७. माझे (राहूचें) भक्ष्य. चंद्र आणि सूर्य हे राहूचे भक्ष्य, ८. राहु विचारी. ( स०३५ लो०३४ पहा.) ९.इंद्राला. १०. तेजस्वी सुरगजावर बसलेला. ११.इद्रं. १२. फलबुद्धिनें. १३. मारुति १४. आपल्या ऐरावतरक्षणपरें. १५. वज्र. १६. हिमाचलीं. १७. वन्नभिन्न हनवटी ज्याची असा. १८. मृततुल्य १९. स्वपुत्राला २०. मांडीवर. २१. वायु, २२. वायुयक्तलोकीं. २३. ब्रह्मदेवें. २४. हिमाचलगुहावासी २५. शस्त्रास्त्रांनीं नाश न होणें ही स्थिति. २६. चिरंजीविपणासह. २७. तपाच्या सामर्थ्यानें २८. शांतिहीन. २९. वाईट स्वभावाचा. ३०. स्ववल न जाणणारा. २४