पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत ऐसें झाल्यावर मग, देशकंठानें अनंतबलशाली । दक्षिणसागरतीरों संध्या करितां विलोकिला वाली. ।। १८२ केली रक्षोनार्थे श्री मद्वालीसवें तदा चेष्टा; । १८३ निजगर्वनाशदक्षा सर्वजगडूंसहेतु नीचेष्टा. ॥ मागुनि जावुनि रावण घाली कक्षान्तरांत हातातें; । तैसाचि तेथ धरिला, रगड्डुनियां अंगदाचिया ताँतें ॥ १८४ तो कक्षालोमाश्र म, भासे जडली तेदस्रलोभा ऊँ; । धर्मोष्मपाचिताकृति नारकिंचा काय हा सखा भाऊ ? ।। १८५ वानरकुलरा ज करी सर्वोबुधिमज्जनासि, तो चिरडे; । श्वसनिरोधव्याकुळ केवळ दशकंठ तो मनींचि रडे.॥ १८६ य क मग किष्किलाचि जेधवां आला; । तो कपिजनना तेव्हां कक्षेपासुनि सोडी यौँला 'पॅरेतकल्पाला. ॥ १८७ कक्षाकारागारी रावण अत्यंत पावला ताप; । ' हैरिपतिच्या यात्रेसह या दुष्टाचेंहि संपलें पाप ॥ १८८ म वेत क्षणदाचर सख्य साधिता झाला; । वेगवरास याला तारापतिनें, आज्ञा दिधली पुरीस जायाला.॥ १८९ यापरि कथा द्विज र्षभ वदला, ते ऐकिली सुधासारा; । राम म्हणे, 'मारुतिचा उद्भवही सांगिजे, बुधा ! सौरा.' १९० लोपामुद्रेचा प्रिय तेव्हां हें जानकीवरास वदे; | 'तूं सेवीं स्वस्थमनें, अन्यालाही कैथावरासव दे.' ॥ १९१ कैपिरमण अंजनीपति जो नामें ख्यात केसरी राया ! | पँर्वैनापासुनि पूर्वी प्रसवे या मारुतीस तैज्जाया. ॥ १९२ १. रावणानें. २. अतिबलें शोभणारा. ३. स्त्रगर्वनाशसमर्था. ४. सर्वलोकनाशहेतु. ५. दुष्टप्रिया. ६. काखेत ७. वाली. ८. काखेतील केशांत राहाणारी. ९. त्या वालीरक्ताच्या आशेला. १०. साहा पायांचा आणि घामापासून उत्पन्न झालेला असा एक प्राणी. ११. घर्म, आमा, यांहीं केशित देह ज्याचा असा. १२. नरकस्थजीवांचा १३. सर्वसमुद्रस्नानासि, चतुःसागरस्नानासिं, १४. श्वास कोंडल्यानें दुःखित १५ काखेतून १६. रावणाला. १७. मृततुल्या १८ कक्षारूपबंदिशाळेत १९ वानरा- धिपाच्या, वालीच्या. २०. बालीसह (सर्ग ३४ पहा.) २१. राक्षस. (रावण.) २२. लंकेस. २३. अ- गस्त्य २४ अमृतवृष्टिकारक. २५. उत्पत्तिहि २६. हे सुज्ञा. २७. सर्व २८. अगस्यस्त्रीचें नांव. २९. पति. ३०. रामास. ३१. कथासुरस ३२. वानरश्रेष्ठ ३३. मूल रामायणांत अंजना असें नांव आढळते, (सर्ग ३३ पहा.) ३४. वायूपासून. ३५. त्याची (केसरीची) बायको.