पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड ] मंत्ररामायण. अनुचित कर्म म दांधें केले त्याचा विपाक हा साचा; । अंजनपथभजननिरत, भाजन होतो जैनोपहासाचा ॥ १७२ "शकासि म्हणे कंज, 'निजनगरीला विशंक आपण जा;' । ऐसें वदोनि गेला खस्थानाला सुरारिचा पर्णजा ॥ १७३ जिंकायातें हैहैं य रावण माहिष्मतीस सेनांहीं । वेष्टी, तो म्हणती जन, 'अंर्जुन दशकंधरा ! 'पुरीं नाहीं ॥ मग नर्मदाति राला, जावुनि दशकंठ तो विहार करी; । तेथें क्रीडत होता अर्जुन जैसा कॅरेणुयुक्त करी. ॥ १७५ महीपति आलिंगी नर्मदाप्रवाहातें; । तेणें मागें मुरडे, जल पाहे दुष्ट तेधवां हो तें. ॥ १७६ ज मुता वरिती जाली महार्णवाला जे । मागें फिरतां वाढे, भूपें आलिंगितां मनीं लाजे ॥ १७७ य नायक, कुवलयनयनांगनागणी केली । रेवोदकी करी, तो देशकंटें युद्धकामना केली. ॥ १७८ मग अंर्जुन रं ज नीचर दोघे करिती अपूर्वसमराशी; । झाल्या शोणिततटिनी, मांसाचेही 'मेहीघ्रसम राशी.॥ १७९ य युद्ध जिंकुनि देशकंधरासि बद्ध करी; । कौरागारी ठेवी, जैसा औरण्यक प्रमत्त कैरी. ॥ बहुदिन तोका रा गृहवासी होता विमूढ दिक्तुंड; । कृतवीर्यतन करुणार्णवें पुलस्यें सोडविलें प्राणहीन नातुंड ॥ १८१ देशशतबाहु मेलगिरिरा अंर्जुन कुबल १८३ १. परिणाम. २. अंधकारयुक्तमार्गाचा आश्रय करणारा. ३. पात्र. ४. लोकहास्याचा. ५. इंद्रास. ६.ब्रह्मा, ७. अमरावतीला, ८. निर्भय, ९. रावणाचा. १०. सहस्रार्जुन यास सहस्र हात होते म्हणून सहस्रार्जुन असे म्हणत. हा मोठा पराक्रमी होता, यानें रावणास धरून बद्ध केलें होतें. ( स०३१-३३ पहा.) ११. नगरीस. (माहिष्मती हेच सांप्रतचें महेश्वर नगर होय. हें नर्मदातीरी आहे.) १२. जल- क्रीडा करण्यास्तव नर्मदेवर गेला होता. ('तिराला' यांत 'ति' दीर्घ पाहिजे पण वृत्तभंगास्तव दीर्घ करतां येत नाही, अशी अडचण आहे.) येथें 'मेकलजनितीरा मग' असा पाठ अथवा अशासारखा दुसरा पाठ कल्पिल्यास सर्व अडचणी दूर होतील. मेकलपर्वतापासून जन्म म्ह० जनि जिचा ती नर्मदा, तिच्या तटाला-असा अर्थ येथें घेतला पाहिजे.) १३. हत्तीणीसह. १४. हत्ती. १५. हजार होत ज्यास तो. (कार्तवीर्य.) १६. मेकलपर्वतकन्या नर्मदा. १७. समुद्रा. १८. कमलनेत्रस्त्रीसमूहीं. १९. क्रीडा, २०, रेवानदीचे उदकीं. २१. रक्तनदी. २२. पर्वततुल्य. २३. बंदीखान्यांत. २४. रानटी. ५. दासमुद्र २६ ऋषिविशेष (रावणाचा आजा) यानें.