पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ मोरोपंतकृत मग ते रंभा नि ज पतिजवळ करी फारफार आकांत; । तेव्हां रोदनकारण पुसता झाला स्वयें तिचा कांत. ॥ १६० तों स्वपितृव्यान्याय स्त्रीनें कथितां मनीं धरी ताप; । पापप्रियास ऐसा धनदाचा पुत्र दे महाशाप ॥ १६१ 'यापरि परदा रा जरि भोगील बळें दशास्य पापिष्ठ; । तरि तैच्छिर मच्छापें होवू शतधा फुटोनियां पिष्ट.' ॥ १६२ दशकंटें जशि म थिली रंभा, तैसीच मेवनादानें । सुरपतिसेना दॅमिली; तैं राक्षस नाचती प्रमोदानें ॥ १६३ बांधुनिराज निजस्थाना नेला; तदा संरोजभवें; । स्तवनें संतोषविला तो रावणपुत्र दिव्यैवाग्विभवें ॥ १६४ 'वर हेदैयप्रि य वत्सा ! मजपाशीं माग, शक हा सोड; । १ 9 कोड' स्त्रपूर्वजाचें पुरवीं' ऐसें "विधी वदे गोड. ॥ १६५ 'देशी अमरत्व ज री, तरि हा मानीन बोल देवाचा; । दे वांचाया वर मज' ऐसी घननाद तो वदे वाचा. ॥ १६६ 'हें अमरत्व न य ज्ञा ! दुर्लभ, आणीक माग एक वर.' । ऐसें वदता झाला अमृताहुनि गोड 'सॅर्वलोकवर. ॥ १६७ 'रथवर समै रा रंभी प्रकटावा दिव्य कामगम होमीं; । त्या योनीं चढल्यावर अमर असावें रणांगणीं हो! मी.॥१६८ यापरि करितां में ख जरि, होइल मध्येंचि विघ्न कार्याला; । तरि मग असो विषैर्यय' हें मागे मेघनाद ऑर्याला. १६९ हें परिसुनियां श्री विधि 'दिधलें' ऐसें वदे, तदां बैलहा । प्रभुच्या हस्ती अर्पुनि, पावे आनंद मूँढेधी खल हा. १७० विणिदत्तप रा जयखिन्नेंद्रातें म्हणे जरोजजनी; । 'गौतमभार्याधर्पणपातकफल पावलास आज जनीं.' ॥ १७१ १. पति. २. आपल्या चुलत्याचा (रावणाचा) अन्याय ३. पाप ज्याला आवडतें अशा राव- णाला. ४. कुत्रेराचा ५. परस्त्री. ६. त्या रावणाचें मस्तक. ( स० २६ श्रो० ५५-५६ पहा.) ७. इंद्रजितें. ८. इंद्रसेना ९. पराभविली १० हर्ष. ११. इंद्र. १२. ब्रह्मदेवें. १३. उत्तम वाणीच्या वैभवानें, १४. इच्छित. १५. कौतुक, १६. ब्रह्मदेव. १७. युद्धारंभी. १८. यथेच्छगामी, १९. वाहनी २० यज्ञ. २१. उलटें २२. ब्रह्मदेवाला. २३. ब्रह्मा २४. इंद्र. २५. मूदबुद्धि २६. इंद्रजिताने दिलेल्या पराजयानें खिन्न जो इंद्र, त्यातें. २७. अहल्यागमनपापफळ. (बालकांड, स० ४८ पहा.)