पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण, प्रभु! तव, माता म ह जो सुमालिनामा प्रसिद्ध नामानें; । तज्ज्येष्ठ माल्यवंत भ्राता, सर्वोसि वंद्य जो मानें ॥ १५० त्याची कैन्या जे तुज जैननीतुल्या सदैव पूजाया, । पुष्पोत्कटाभिधाना मधुनें नेली तिची सुता राया ! ॥१५१ ऐसे परिसुनि य मसा दशकंठ घरी मनांत रागास; । 'घास' म्हणे 'मधु माझा होइल अनलास जापरी घास.' १५२ मधुमथनार्थ जं वानें मधुनगराच्या समीप जो गेला; । कुंभीनसीस कळतां सत्कार तिणें स्वबंधुला केला. ॥ १५३ 'भत्कांतप्राणव्य य न करीं, दे मौक्तिकाशि खेळकाला! | द्यावें अभय दयाळा ! कुंकुमतिलकाशि आणि अलकाला.' ॥ भगिनीवचनें रावण मधुशीं मैत्री करोनि दे रत्नें; । गेला त्रिविष्टपाला पुनरपि जिंकावयासि सुर नें ॥१५५ नलकूबरना मक जो धनपतिसुत तन्मनःप्रिया रंभा । अवलोकिली दशास्यें, कनिकाची काय चालती रंभौ ॥१५६ देशवदनाला श्री शी गमली, मग वृत्त तो पुसे सारें; । तीणें 'स्नुषा तुझी मी,' हें कथिलें भाषणें सुधासारें. १९७ मैनातुर तो राक्षस रंभेला वारितां, बळें भोगी; । नैवेकेतकीसुमातें वेष्टुनि काळा जसा महाभोगी. ॥ म त्तें वनीं यथाकाम मर्दिली रंभा; । जैशी निरंकुशानें वन्यगजानें फैलानता रंभाँ. ॥ ११९ दशकंठें मद १८१ १५८ १. आजा. (मातेचा जनक.) २. हिचें नांव अनला, हिची कन्या कुंभीनसी, ३. कैकसी- सारखी. ४. पुष्पोत्कटानामक येथें पुष्पोरकटा हें नांव चुकून पडले असे दिसतें. 'अनला अभि- धान जिचें' असें अथवा अशा अर्थाचें वाक्य पाहिजे होतें. याचें कारण पुष्पोत्कटा ही सुमाली राक्षसाची कन्या, माल्यवंताची नव्हे. (स० २५ नो० २४ पहा.) ५. कन्या. ६. अग्नीस. ७. तृण. ८. वेगें. ९. मध्यतिनाश. १०. नथीस. ११. हे दुष्टनाशका, १२. केशाला, १३. स्वर्गा १४. गीति १३८-१५५ यांतील कथाभाग २५ व्या सर्गोत आहे. १५. कुबेरपुत्र. १६. त्याची आवडती स्त्री. १७. कैलासपर्वतावर पाहिली. १८. सुवर्णाची. १९. केळ. २०. रावणाला. २१. लक्ष्मीतुल्य २२. सून. कुबेर हा रावणाचा सापत्र भ्राता ह्मणून कुबेरपुत्राची (नलकूबराची) भार्या ही रावणाची सून होते. २३. अमृततुल्यें. २४. कामातुर. २५. नव्या केतकीपुष्पातें.२६. मोठा सर्प. २७. यथेच्छ.२८. उन्मत्ते, अंकुशरहितानें, स्वच्छंदचारी. २९. फलांही नम्र असी, ३०. केळ,