पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० मोरोपंतकृत ‘प्रथमाश्रमी द्वि ज र्षभ तत्समवेषेकरूनियां काय, । केलें कर्म ? सुता ! तूं तेजस्वी क्षीणही दिसे काय.'॥ १४० ! उशना म्हणे, 'नय ज्ञे त्वत्पुत्रे सिद्धि साधिली अतुला; । अॅग्निष्टोमानंतर केलें विध्युक्त वैष्णवक्रतुला || केला हँयमख रा या, यजिलें गोमेधराजसूयाहीं; । माहेश्वरयज्ञातें; झाला प्रीत त्रिनेत्रही पाहीं ॥ रथ दिधला की म गम त्र्य आणीक तौमसी माया; । दुर्जय अस्त्र शॅरॉसन अक्षयशर तूर्णयुग्मही राया ! ॥ १४३ ऐसे पुत्र श्री 'कंठें अर्पिले अलभ्य वर; । यासम कोणीं नाहीं, स्वर्गीत रसातलांत भूमिवर ॥ १४४ स्वभुजबळें वी राधिप हा जिंकिल संगरी शतक्रतुला;। हें परिसुनि याच्या यशोमताची पावेना देवकीर्तितक तुला.' ॥ १४५ अम रारि स्वैतनय आलिंगुनि प्रष्ट करी; । जैलदासि जैलंद भेटे, किंवा कैलभास मत्त वैन्यकरी. १४६ जन घेवुन लंकेशि जाय तुष्टमनें; । सुरगंधर्वस्त्री तेथें बिभीषणादिक करिती दशकंधरांघ्रिला नमनें ॥ १४७ य केला, स्त्री हरिल्या, हें दशाननें कथिलें; | तेव्हां म्हणे बिभीषण, ‘मधुनेंही त्वैद्यशोब्धिला मथिलें. १४८ हरिल्या सुरैदा रा तूं, यास्तव कुंभीनेंसी बळें हरिली; | करुनि पराजय माझा, मधुनें तूझी सँसा स्वयें वरिली. १४९ अमरपराज १४१ १४२ १. ब्रह्मचर्यवान् आश्रम चार आहेत:- ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ आणि संन्यास प्रत्येक आश्रमास अनुरूप अशीं कर्मों धर्मशास्त्रांत सांगितली आहेत. २. ब्राह्मणश्रेष्ट. ३. देह. ४. शुक्र. ५. यज्ञविशेष, त्यानंतर. ६. वैष्णवसत्राला ७. अश्वमेध. ८. गोयज्ञ. ९. सार्वभौमराजानें करावयाचा यज्ञ. १०. शैवसत्रातें, मेघनादानें अग्निष्टोम, अश्वमेध, बहुसुवर्णक, राजसूय, वैष्णव, गोमेध आणि माहेश्वर असे सात प्रसिद्ध यज्ञ केले. ११. महादेवही .१२ यथेच्छगामी १३. तम (अंधकार) उत्पन्न करणारी माया १४ धनु. १५. ज्याचे बाण कधींही सरावयाचे नाहीत असें (शरासन.) १६. दोन भातेहि. १७. इंद्रजितातें १८. शिवें. १९. युद्धीं. २०. इंद्रा.२१. देवकीर्तिरूप ताक. २२. तुलना. २३. रावण. २४. स्वपुत्र. २५. हॉर्पत २६. मेघाला. २७. मेघ. २८. हत्तीच्या छाव्यासि. २९. वनगज.३०. रावणच रणा. ३१. दैत्यविशेष, त्याणें. ३२. तुझ्या यश: समुद्रा. ३३. देवस्त्रिया ३४. नामविशेष (बहिण.) ३५. बहिण. कुंभीनसी ही रावणाच्या चुलत मातृभगिनीची कन्या म्हणून त्याची चुलत माऊस बहीण.