पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण. १३० मग अमृतक रा संगें रण करितां, येवुनी सुरांसहित । विधि दशकंठासि म्हणे, 'विधुरक्षीं हा, असे जनास हित.' तदुपरि पश्चि म सिंधुद्वीपी कैपिलासमीप तो गेला; । श्वानें अंगारचयीं मांसोचयनिश्चय भ्रमें केला ॥ अवलोकुनियां श्री तें हरावयाचा मनीं धरी लोभ; । तो भग्नदर्प रावण पडला, झाला मँहर्षिचा क्षोभ ॥१३१ कौशिक दिवाँक रा. च्या तेजें जैसा, तसाचि तो भ्रमला; । अमलात्मा प्रभु उठवी, तदा पुनर्जातसा क्षणें गमला. १३२ दशकंट म्हणे, 'म जला तूं मृत्यु श्लॉध्य या जनामाजी; । वांचविलें तरि देवा, स्मृति तव पाँदांबुजी असोमजी. ॥१३३ स्तवुनि नमुनि ज गदीश्वरचरणातें सर्वलोकशरणातें, । आज्ञा घेवुनि गेला देशमुख गंधर्वदेवशरणातें ॥ १३४ तो निर्भय दुर्न य खल सुरंगंधर्वांगना बळेचि हरी; । हरिणीसम त्या गमती, 'हैरि ! हरि! दशकंठही तयांत 'हैरी. ॥ त्या मग निशौच रा ला देती कोपें पतिव्रता शाप; । म्हणती, 'सत्वर पाया स्त्रीकृतमरणासि हा महापाप ॥ १३६ म यीं ऐकुनि निजँकांतमृत्युची वार्ता । शूर्पणखी बहु निंदी बंधुसि, वैधैव्यदुःखदावार्ता ॥ १३७ समजावुनि नि ज भगिनी, खरनामकराक्षसास ते निरवी; | लंकाप्रवेशस पाहे निकुंभिलांती सुत जो भासे प्रभेकरूनि रवी ॥ १३८ य जोडुनि नमन करी मेघनाद तो यातें; । ताँत मुखें आशीतें, वर्षे नेत्रें प्रमोदतोयातें ॥ १३९ १. चंद्राशीं. २. चंद्र. ३. मुनिवर्य. ४. इंगलसमूहीं. ५. मांससमूहनिश्चय ६. नष्टगर्व. ७. कपिठाचा. ८. कोप. ९. घुबड, १०. सूर्याच्या ११. निर्मळचित्त १२. पुन: झाल्यासारखा १३. रावण. १४. योग्य, स्तुस. १५. चरणकमली. १६. गीति ११२-१३३ यांत वाणलेला कथाभाग उत्तरकांडाच्या २३ व्या सर्गापुढच्या पांच प्रक्षिप्त सर्गात आहे. १७. सर्वलोकांचे आश्रयस्थानातें. १८. गंधर्व, देव, इत्यादिकांच्या गृहीं. १९. देवगंधर्वस्त्रिया. २०. खेदार्थी अव्यय. २१. सिंह. २२. स्त्रीनिमित्तमरणासि ( स० २४ नो० २१ पहा.) २३. स्वपतिमृत्यूची, विगुज्जिव्हाच्या मरणाची. २४. वैधव्यदुःखरूप वणव्यानें पीडित असी. २५. स्वाधीन करी. (स० २४ श्लो० ३६ पहा.) २६. लंकेच्या पश्चिमद्वारदेशी असणारें उपवन, येथें इंद्रजितानें यज्ञ केले. २७. इंद्रजित्. २८. आशीर्वादातें. २९. आनंदाश्रुतें. करकमलद्व