पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण. यास्तव पंकज जन्मा संधि करी त्या परस्परांसहित; । सामेकरून सांगे निवातकवचक्षपाचरास हितं. ॥ १०८ तेथें वसोनि हो य न दशकंधर जाय अश्मनगराला; । झूर्पणखीपतिसह तो संहारी कालकेयनिकराला ॥ १०९ वरुणालयास रा वण जातां वंदी जगन्नुता सुरभी, । जीच्या दुग्धे झौला क्षीरधि, हरिनाभिपंकजें सुरभी. ॥११० देशकंठानें स म रीं वरुणाचे पुत्र जिंकिले सर्व; । तेव्हां ऐकत होता पाँशी विधिच्या सभेत 'गांधर्व ॥१११ वैरोचनि दिति ज बळी जिंकावा हा धरोनि संकल्प । गेला, उर्ज्वलनपराजयकामें खेद्योत काय अत्यल्प ? ॥ ११२ वैरोचनि विस्म य सह दशकंठाला धरोनियां हांसे; । कर्पूरमूर्तिसम तो स्मिँतभापूरांत रीत्रिचर भासे. ॥ ११३ नमान्वय प्रयो ज न आगमनाचें, बली तयाशि पुंसे; । तो निशिचर तिर्लोकदशक धर्मंजलाच्या भरेंकरोनि पुसे. ॥ देशमुख अॅन्व य नाम प्रमाण सांगोनियां म्हणे, 'राया ! । आलों हरिला जिंकुनि, तूझ्या भयबंधनासि वाराया.' ११५ हें ऐकुनि अँसु राधिप, हांसोनि म्हणे, 'भला भला मित्रा ! | मी त्रण इच्छितों तूं आलासि सुहृद्विपत्तमोमित्रा ! ॥ ११६ आतां या चैकानें मदर्दी 'मैंधदुःखहेतूतें; । . मग पूजितील हर्षे सारेही दैत्यलोक हे तूतें.' ॥ ११७ १. ब्रह्मा. २. मित्रता, सख्य. ३. शत्रूला वश करण्याचें उपायचतुष्टय (साम, दान, दंड आणि भेद), त्यांतील पहिला उपाय. ४. कल्याण. ५. वर्ष. ६. रावण. ७ मणिमय नामक नगर. ८. विद्युज्जिम्हासहित ९. कालकेयनामक दैत्यसमूहा. (हे दैत्य अश्मनगरांत राहत होते.) १०. वरुणगृहासि. ११. जनानें स्तविली असी. १२. कामधेनु. १३. सुरभीच्या दुग्धापासून क्षीरसागर उत्पन्न झाला. १४. क्षीरसमुद्र. १५. हरिनाभिकमलें. १६. सुगंधी. १७. वरुण. १८. गायन. (उत्तरकांड स०२३ शे० ५० पहा.) १९.विरोचनपुत्र. (बलि.) २०. अग्निपराजयेच्छेनें. २१. काजबा. २२. कापुराच्या मूर्तीसारखा शुभ्र. २३. हास्यकांतिपूरी. २४. नाम, वंश, २५. विचारी. २६. दहा टिळे. २७. घामाच्या पाण्यानें २८. वंश. २९. प्रयोजन, ३०. बली. ३१. रक्षण. ३२. खजनदु:खांधकारसूर्या ३३. चक्राकृतिकुंडलाने ३४. माझ्या बंधनरूप दु:खाच्या कारणातें. (विष्णूतं.) २३