पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ मोरोपंतकृत तो मुनिम्हणे, 'धैरा पति दुर्बल, हे काय जिंकिशी धीरा ! ? । यैमपरिभवें जैगत्रय निर्जित होईल सर्वथा वीरा !’ ॥ ९७ मुनिवचनें य म लोकीं गेला दशकंठ पुष्पकावरणें; । तो नारकिजन म्हणती, 'सोडुनि आम्हांसि कीर्तिला वरणें. ९८ निरंयमुखीं नि ज पापें पचलों संताप पावलों राया ! । तूं तरि हा निरे य करितों बहु परिदेवन, परि देव न येचि दीन ताराया. ९९ श्रम वारुनियां हो शरण्य बा ! आजी; । अस्मत्राण न होतां, घडेल कैसी यमासवें ओजी ? ॥ १०० नवचनाहीं राक्षसाचिया हृदया । वत्रीं मृदुता तैसी, आली आश्चर्यहेतु फार दया. ॥ १०१ पाँपिविमोक्षं तों य म, युद्ध करी सतरात्र कोपानें; । एवं त्या नारकि ज अन्योन्यबळें करिती परस्परांच्याचि शोणितें पानें. ॥ १०२ मग कळदंड रा में दशमुखमरणार्थ घेतला स्वकरीं; । तो विधि म्हणे, 'यमा ! मज वैर्रदासि जगत्रयीं मृषा न करीं. ॥ विधिवचनें य म समर त्यागुनियां गुप्त होय तत्काल; । बॉलमती क्षणदाचर म्हणे, 'पळाला भयामुळे काल. १०४ लंकेच्या नाथें जो श्री कंठाचा स्वकंटिंचा हार । तो वासुकि जिंकुनियां, युद्धी केला भुजंगसंहार. ॥ १०५ वासुकि जिंकुनि रावण वेढी जावूनि मणिमयाख्यपुरी, । संपूर्ण वर्ष तेथें निवैतिकवचांसवें रणाशिं करी ॥ १०६ म सारे, सर्वांचीही जनीं पैरा भूती; । अमितपराक्र वर्षसहस्रे न घडे, अन्योन्यातें रणीं पैराभूती ॥ १०७ १. राजे. २. यमपराभवें. ३. स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक. ४. जिंकिलेंसें. ५. पुष्पक- विमानावरून ६. नरकलोकसंबंधीं. ७. नरकांत ८. शोक. ९. नरकदु:ख. १०. रक्षक, शरणागतांस तारणारा. ११. आमचें रक्षण. १२. युद्ध. १३. पापी पुरुषांची सुटका व्हावी म्हणून. १४. सात दिवस. १५. रक्ते. १६. यमदंड. १७. ब्रह्मदेव. १८. वर देणाऱ्यास. (रावणाला ब्रह्मदे- वाचा देवगणावध्यत्वरूप वर होता.) १९ खोटा. २० मूढ २१. यम. २२. सर्पविशेष. २३. सर्पनाश. २४. मणिमय नामक नगर. २५. दैत्यविशेष त्यांच्याशीं. २६. अतुलपराक्रमी २७. उत्तम. २८. संपनि. २९. पराभव.