पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड ] सचिवोक्तीनें हैलपद्धतींत उपजे दिविज मंत्ररामायण. तो य धिजठरीं नेवूनि टाकिली कन्या; । ते जनकसवायतनक्षमोदरीं लांगलें निधे धन्या ॥ जन्मे यास्तव सीता असें तिचें नाम; । ते रामा ! तव राँमा, क्षमादयासत्वकीर्तिचें धाम ॥ ८८ य कर प्रथम जसा काम यास उद्दामः । तैसाचि पुत्र झाला, अन्वर्थचि मेघनाद तन्नाम || त्यावरि मस्त राजा करीत होता तैया स्थलीं यज्ञ; । मग रणसज्ज यास्तव सवासमाप्तिछमें वारी तैयासि संवर्त ॥ देवेंद्रेसमान श्री मरुत्त परते गुरूक्तिला नमुनी; । १७५ 2 रैणकाम धरुनि तेथें गेला तो पंक्तिकंठ अनयज्ञ ॥ ९० मरुत्त क्रोधावेशें करील संवर्त । ९१ भ्याला म्हणून फिरला, हें भावी मूढ तो महामानी ॥ ९२ समयज्ञ अन्य रा जे देती देशकंधरासि एक कैर; । समरीं कितेक अर्पिति ते॑नुधनगृहकामिनीयशःप्रकर. ॥ ९३ नुकुलकमलार्क महर्षिमान्य राजर्षी । अनरण्यनाम होता साकेतीं तो, त्यातेंहि बळें रणार्थ औकर्षी ॥ ९४ कपट करुनि ज नपतिला अनरण्याला वधी महापापी; । 'मत्कुलजरामहस्तें मरशिल' ऐसें खलासि तो शापी.॥ ९५ नारद मुनिना य क तो त्या दशकंठासि भेटला वीटे; । त्याला म्हणे दशानन, 'बलिष्ठ तुज कोण या जनीं वाटे.' ९६ १. मंत्रिवाक्यें. २. समुद्रांत ३. जनकराजाच्या सवाच्या (यज्ञाच्या) आयतनक्षमेच्या (गृह- भूमीच्या) पोटांत. ४. नांगरें. ५. नांगरमागाँ ६. नांगराची रेषा. (हिला 'तास' असे म्हणतात.) ७. स्त्री. ८. दिग्विजय करण्याचा. ९. इच्छा. १०. मोठा. ११. अर्थयुक्त. १२. त्या इंद्रजिता चें नांव. १३. नामविशेष. १४. उशीरबीज नामक देशांत यमुनानदीतीरस्थ लक्षावतरणतीयों मरुत्त नामक राजानें यज्ञ केला. मरुन हा दिष्टकुलोत्पन्न अवीक्षितराजाचा पुत्र. १५. युद्धेच्छा. १६. प्रलय. १७. यज्ञाच्या असमातिमि १८. ज्यानें यज्ञदीक्षा घेतली आहे त्यानें युद्ध करणें अनुचित इसादि सांगून निवारण केलें. १९. मरुत्तराजाला. २०. ऋषिविशेष. (हा बृहस्पतीचा भ्राता.) २१. इंद्र- समसंपत्ती. २२. गुरुवचनाला. २३. रावणासि. २४. करभार, खंडणी. २५. देह, धन, गृह, स्त्री, यश:समूह २६. अयोध्याधिपति, २७. मनुवंशकमलास सूर्य असा. २८. अयोध्येत. २९. ओढी. ३०. देवर्षिश्रेष्ठ. हा स्वेच्छाचारी असून कलहप्रिय अशी याची ख्याति पुराणांत वर्णेिली आहे. हा परमभागवत होता. ३१. माग.