पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड ] मंत्ररामायण. चालवितां पर म बळें निष्फलयत्न क्षपाचर श्रमले; । शिवपदरतजनपीडक, दृष्टांतीं यास्थळी मैला गमले ॥६५ तेव्हां तेथें आला, श्री कंठध्यानसक्त आनंदी; । वानरतुल्यानन जो, सर्वगुणाध्यक्ष सन्मती नंदी. ॥ ६६ दशसंख्यकंध राला नंदी आज्ञा करी फिरायाला; । 'शिरतां विपिनीं येइल कोप' म्हणे 'सर्वलोकरायाला.'॥६७ हांसे वैरैवीर्य म दें कपिमुखनंदीस रात्रिचरपाल; | तेव्हां शिवदास म्हणे, 'कपीच होतील रे ! तुझे काल. '६८ हें परिसुनि र ज नीचर, समूळ उपडावयासि कैलास । विशेति भुजपरिघ तळी, घालुनि उचली क्षणांत शैलास. ६९ गण सर्व सभ य झाले, गिरिकंपें पार्वती धरी कंपा; । गिरिमस्तकी हरा आलिंगी पतिला ती, भासे शरदबुदीं जणो शप. ॥ ७० चरणांगुष्ठेचि घालितां भार; । नगमूलबद्धभुज खल, निर्बल दशकंठ तो रडे फार. ॥ ७१ दिशतवर्षे श्र मला, अद्यापि म्हणे नयेचि मृत्यु कसा; । बांबुलांती, रडतां भासे दशास्य बेडुकसा. ॥ ७२ जन म्हणती, 'गौरीपतिचे मनीं धरीं पाय;। दशकंठा ! हा केवळ तुज कथिला मुक्तिचा महोपाय ॥ ७३ य ज तो, यजिता झाला धरूनि विश्वास; । शंकरपदतो त्या देवें सोडविला, जो पाळी आशुतोष विश्वस. ॥ ७४ यावरि मैनसिज रिपु तो देवुनियां चंद्रहासनामासी; । रावण हें अभिधान, स्थापुनि पुरवी स्वभक्तकामासी ॥७५ सदय अमर १. राक्षस. २. शिवभक्तपीडक. ३. मोरोपंताला. ४. शिवध्यानसक्त. ५. वानरसममुख. ६. स र्वगुणयुक्त. ७. हा कामधेनूचा पुत्र आणि शिवाच्या गणांतील एक. याची आकृति मनुष्यासारखी असून, मुख मात्र बानरासारखें होतें. ८. रावणाला. ९. वनीं. १०. शिवाला, ११. वराच्या सामर्थ्यानें आणि मदानें. १२. बीस. १३. बाहुस्तंभ १४. शिवाचे गण. १५. शरहतूंतील मेघ. १६. वीज. १७. पर्वतमूली सांपडले वाहु ज्याचे असा. १८. सहस्रवर्षे. १९. नेत्रोदकाल्पसरोवराच्या नाशीं. २०. शिवाचे २१. शिवपदकमल २२. निश्चय २३. शीघ्र संतुष्ट होणारा असा शिव. २४. जगास. २५. कामशत्रु. (शिव.) २६. चंद्रहासनामक खड्ग २७. शिवानें दशाननाला चंद्रहास नामक खड्ग देवून ‘रावण’ असें नांव ठेविलें. (उत्तरकांड, स० १६ श्लो० ४३-४५). २८. नांव.