पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत विद्युजिव्हाख्यकालकेयातें; । मंदोदरी स्वकन्या, दिधली भावें मयासुरें यातें ॥ ५५ ज नीनें घटकर्णानें मनःप्रिया शांता । वैरोचैनदौहित्री वैज्रज्वालाहि साधिली कांता. ॥ यक शैलप स्वात्मजा सती सरमा । १७२ शूर्पणखीला दे मग देशवदनानु गंधर्वलोकना अर्पी बिभीषणाला, तो पावे प्रीति तद्गुणें परमा. ॥ ५७ निद्रा सतत करा या अनुजाला एकगांव विस्तीर्ण । ५८ योर्जेनयुग्मायतगृह करूनि दे हेमरत्नसंकीर्ण. ॥ मत्तें क्रीडा आरंभिली अपार जनीं; । ते सुखयशः सितांबुजवृंदाची होय वार्षिकी रंजनी ॥ ५९ हें सर्व रॉजरा ज श्रवण करुनियां स्वबंधुला वॉरी; । दशकंठें वर हित कथिलें परि तो खळ, अहितचि मानी मनांत देवरी ॥ मग तो दिग्विजें य स्पृह आधी जिंकी धनेश्वरास रणीं; । पुष्पक हरूनि भिजवी, त्याची पळतां तैदश्रुनें सरेणी.||६ १ पळवुनि अॅप्रै ज राजा देशमुख तो 'धन्य मी' म्हणे 'आजी; । माजी शक्ति न जाणुन, दुर्बल आला करावया आजी. ६२ सकळ धनेंद्र यशः शशिराहु दशग्रीव पुष्पकीं वेंधे; । विधिचैरैसामर्थ्यानें, अनन्यलभ्यप्रमोद दैवें घे. ॥ दुर्गेसहित हरा ची वर्तत होती जया स्थळीं केली; । या शरवणांत पुष्पक जातां गति कुंठित क्षणें केली.॥ ६४ १. विद्युज्जिह नामक कालकेय वंशांतील दैत्य त्यातें. २. रावणबंधूनें. ३. विरोचनपुत्र (बलि) याची दौहित्री (कन्येची कन्या.) ४. नामविशेष. ५. गंधर्वपती शैलूष. ६. कन्या. ७. शैलूष नामक गंधर्वाची कन्या. हिची आई मानससरोवरासमीप प्रसूत झाली असतां, जलदागमामुळे पाणी बाढून तें ह्या मुलीपर्यंत आलें. तेव्हां मूल भय पावून रडूं लागली; तें ऐकून: आई कन्यास्नेहानें म्हणाली, 'सरो मा वर्धत' (सरोवरा! बाढूं नको). मग पाणी कमी झाले. 'सरो मा' या शब्दांवरून सरमा असें हिचें नांव पडलें (उत्तरकांड, स० ७ श्लो० २४-२६) ८. चार कोस रुंद. ९. आठ कोस लांय. १०. सुवर्णरत्नखचित ११. सुखकारक कीर्ति तोच स्वच्छ कमलसमूह त्याची. १२. पर्जन्यकालची १३. रात्री. १४. कुबेर १५ निवारी १६. रावण १७. दिग्विजयेच्छु. १८. कुबेरनेत्रोदकें. १९. मार्ग. २०. युद्ध. २१. सर्व कुबेरकीर्तिचंद्राचा राहु. २२. चढे. २३. ब्रह्मवरसामर्थ्य. २४. अन्यास अलभ्य. २५. हर्ष. २६. क्रीडा. २७ स्थानविशेष त्यांत. शरवण हैं हिमालयावरील शिवपार्वतीचें 'क्रीडावन, येथें जो कोणी जाईल त्याला स्त्रील प्राप्त होईल असा त्या स्थळास पार्वतीचा शाप होता. येथेंच स्कंदाचा जन्म झाला.