पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण. त्याला झालातैन य, ख्यात मुनी विश्रवा गुणें हैद्य; ।

वेदांतसारवेत्ता, सर्वजनामाजि मान्य सैद्विद्य ॥ तद्वनिता रघु रा या ! सती भरद्वाजकन्यका झाली; । १६७ ११ यक्षप सुज्ञेश्वरसख, शमंधन वैश्रवणनाम सुत व्याली ॥१२ त्याप्रति लंकाना म क पुरातन स्थान अर्पिले तातें; । १७ 'दैविणैस्वामित्वासह, पुष्पक विधि दे स्वभक्तिमंतातें ॥ १३ भव पुरकाल श्री गेल गौरीगुरुभक्तकामनाकर्ता । झाला झूलविषोरगधर वित्तपमित्र कामसंहर्ता. ॥ १४ त्यावरि सुमालि राक्षस, जाणुनि जनगीतकीर्ति विवस । कन्येसि म्हणे, ‘कैर्केसि ! सेलेक्षण विप्रै हा भजोनि वैस.' १५ म यीं दैवानें विप्रसत्तमाजवळी; । गेली प्रदोषस अॅर्कश्रीस शिखीपरि, तत्सेवा प्रीतिमान् मुनी कुँवेळी.॥१६ ज प्रथमचि झाला तीतें, उमेशि मुँह कायँ ? । नीलैपयोधरसप्रभ शक तसा वीर तो महाकाय ॥ अतिबल तैनु १. गीति ११ पासून १७ पर्यंत पुढील मंत्र साधिला आहे:- वेदांतवेत्ता यज्ञेशः पुरा- णपुरुषोत्तमः । जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥.' २. पुत्र. ३. नामविशेष. याच्या मातेनें हा उदरांत असतां वेदाचें विशेष श्रवण केलें म्हणून याला 'विश्रवा' हें नांव पडलें- ( उत्तरकांड, स० २ श्रो० ३१ पहा.) ४. सुंदर, प्रिय. ५. सांगवेदाध्ययनसंपन्न. ६. उत्तम. विद्यालंकृत. ७. त्याची स्त्री. ८. भरद्वाजमुनीची देववाणेंनी नामक कन्या. ही विश्रव्याची पहिली भार्या; दुसरीचें नांव कैकसी. पहिलीचे अपत्य वैश्रवण (कुबेर), आणि दुसरीचीं अपत्यें रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि विभीषण. ९. कुबेर. १०. शिवमित्र ११. शांत. (शम हेंच धन ज्याचें असा.) १२. प्रसवली. १३. पौलख्यानें, विश्रव्यानें १४. धनाधिपवासह १५. पुष्पक नामक विमान. १६. ब्रह्मा. १७. निधीशत्व आणि पुष्पक असे दोन वर दिले. १८. शिव. १९. त्रिपु- रसूदन. २०. विषकंठ. २१. पार्वतीचा गुरु (पति), २२. भक्तांची इच्छा परिपूर्ण करणारा. २३. झूल, विष आणि सर्प यांतें धारण करणारा. २४. कुबेरमित्र. २५. मदनातें बाळणारा, कामारी. २६. लोकांनी ज्याची कीर्ति स्तविली आहे असा (विश्रवस.) २७. पुलस्त्यपुत्र. २८. सु. मालि राक्षसाच्या कन्येचें नांव. २९. उत्तमलक्षण. ३०. विश्रवस. ३१. रहा. ३२. संध्यासमयीं. ३३. सूर्यकांति ३४. अग्नि. ३५. घेई. ३६. पुत्र. ३७. रावण ३८. षडानन, स्कंद. ३९. नी- लमेघतुल्यकांति. ४०. इंद्र. ४१. स्थूलदेह.