पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत म्हणती, 'वद्विधरा जा पूर्वी आम्ही न देखिला कोणी; । दारुण शत्रु निशाचरैं मथिला, केली सुखाकरा क्षोणी ॥२ क्षाळायाला जैन म ळ भगीरथें आणिलीचि देवँधुनी; । चंद्रांशँपरि कीर्ती विनिर्मिली त्वांहि सुररिपू वधुनी ॥ ३ विमलँगुणा ! तु ज वांचुनि सूक्ष्मदृशांला न देखणा ठाव । अनुदिनं तवें चरणाब्जीं, म्हणवुनि त्यांचा द्विरेफैंसा भाव.' ४ यज्ञ प्रभु वंदुनियां म्हणे, 'अहो ! स्वामी! । हें ऐकुनि विन बहुमान कीर्तिशाली भवत्प्रसादेकरूनियां आम्ही ॥ ५ राधिप मेला तुमच्या तपैःप्रभावानें; । लंकेश निशिच कारुण्याकुलहृत्स्थैल मजला स्तवितां स्वपुत्रभावानें ॥ ६ हा दशमुख अ म रांचा रिपुं दारुँण जन्मला कसा दुष्ट ? । दोषनिधीला याला, ज ला सांगा, ऑकर्णनस्पृहा आहे.' । वैरेंदाता कोण जाहला तुष्ट? ॥ हें पूर्ववृत्त म चतुरास्यतन संसीरसिधुचें ७ ऐसें पुसतां हर्षे अगस्त्य सांगे कथा तयाला हे ॥ य रामा ! पुलस्त्यनामा अखंडितज्ञान । वेद॰ब्धि पविकोजा, सत्केवॅल्येक्ष गेयविज्ञान. ॥ जल केलें लंघूँनि जेंवि तृणबिंदु । त्या सत्तमासि मैंग दे कन्या राजर्षिनाथ तृणबिंदु ॥ १० ८ ९ १. तुझ्यासारखा. २. भयंकर. ३. रावण. ४. मुखाचा आकर (खाण.) ५. पृथ्वी. ६. जनाचा मळ (पातक.) ७. गंगा. (देवांची नदी.) ८. चंद्रकिरणतुल्य. ९. देवांचा शत्रु. (रावण.) १०. बारीक दृष्टीने पाहणारांठा. ११. सुंदर. १२ स्थान. १३. प्रत्येक दिवशीं १४. तुझ्या चरणकमलीं. १५. भ्रमरसा. (ज्याच्या नांवामध्ये दोन रेफ म्ह० रकार आहेत तो.) १६. अतिमान व कीर्ति यांनीं शोभणारे. १७. तुमच्या प्रसादेंकरून. १८. राक्षसपति १९. तपाच्या सामर्थ्यानें २० दवायुक्त हृदय ज्याचें असा. २१. शत्रु. २२. पापी २३ वर देणारा. २४. ऐकण्याची इच्छा. २५. ब्रह्मपुत्र, प्रजापतिसुत, रावणपितामह २६. पुलस्त्यनामक ब्रह्मर्षि २७. वेदसमुद्र (सर्ववेदज्ञ.) २८. अग्नितुल्यकांति. २९. ब्रह्मद्रा. ३०. प्रशं- सापात्र ज्याचें विज्ञान असा. ३१. प्रपंचरूप सागराचें. ३२. गवताच्या अमीं राहणारा उदकबिंदु. ३३. या उत्तम साधूला. (पुलस्त्यऋषीला.) ३४. हिचें नांव 'गौ' होतें. ३५. राजविशेष.