पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत दुसरीही तेन य बली कैकसिका प्रसवैली विशालशिर; । तो लोकप्राणांतें तत्काळ हरी, कैरीच ना उशिरै. ॥ तिसरी कृत्रिमै रा शिच शूर्पणखी योग्य ठेविलें नाम, । १८ जीचें संतृष्ण मानस, मैनुष्यमांसाशनीं मैहोद्दाम ॥ ध्रुजापरि विमलचरित, मेधावी सुकृतपुंजसा चरम | १२ अविलंबित धर्मी रत, सदभीष्ट अदोपवृत्ति गुणपरम ॥२० जो सुरंजन पू ज नरत, सामग्री शांतिभक्ति हे ज्याची; । बाँहे न नंदनेच्छा, कैरील वार्ता किमर्थ राज्याची ? ॥२१ जो प्रथमतन य त्याला दशमुख हें विश्रवाँ करी नाम; । तो कुंभकर्ण'बँलिवर विग्रॅहॅकर्ता दुजा महोदाम. ॥ २२ तिसरा जो आत्म ज तो बिभीषणाख्यें करूनि गौरविला; । तो परम पुण्यकर्मी, मतिमान् धीर प्रसिद्धकीर्ति भला.॥२३ जनपद य नमना समस्तयक्षेद्र एकदां आला; । गुर्वाज्ञेला घेवुनि जाय महात्मा स्वकीयवासाला. ॥ त्यासैँ विलोकुनि रौं क्षसकन्या चित्तीं अखर्व खेद धरी; | २४ साँपत्नभाव लक्षी; वैभवकामे मुतासि बोध करी. ॥ २५ मगबिश्व॑सृट् सॅ म चुनि, तुष्टि कराया महाहठस्थितिर्ने;। 37 ३२ अत्यंतनुश्रम तप करि दशकंठ भूतिच्या रतिनें ॥ २६ १. गीति १८ पासून २३ पर्यंत हा श्लोक साथिला आहे:- 'रावणांतकरः कृष्णो ध्रुवी- कृतविभीषणः । सुग्रीवानंदकर्ता यो वालिहर्तातिपुण्यमान् ॥' २. कुंभकर्ण, ३. कपटराशी. ४. इच्छायुक्त. ५. मनुष्यांच्या मांसाच्या भक्षणीं. ६. अत्यंत उद्घट, ७. उत्तान- पादपुत्र. (यानें सापग्न माता सुरुचि हिच्या त्रासानें राजगृह सोडून परमेश्वरास शरण जावून, त्याची आराधना निर्मलांत:करणानें करून, अचल पद मिळविलें.) ८. शुद्धाचरण. ९. बुद्धिमान् १० पुण्यराशितुल्य ११. शेवटला. १२. निरलस. १३. साधुप्रिय. १४. गुणोत्तम. (विभीषण.) १५. देवपूजासत. १६. पुत्रेच्छा. १७. बळकटांमध्यें श्रेष्ठ. १८. वैरकर्ता. १९. मोठा दांडगा. २०. गीति २४ पासून ३० पर्यंत पुढील मंत्र साधिला आहे:- 'सर्वात्मा सर्वसाक्षी वै सृष्टिस्थित्यंतकृद्विभुः । सर्वाश्चर्यमयो वीरः सच्चिदानंदविग्रहः ॥ १ २१. विश्रवस २२ वैश्रवण २३. स्वस्थानाला २४. कैकसी. २५. मोठा, २६. संपत्तीच्छेनें. २७. ब्रह्मदेव. २८. पूजा करून २९. हठयोगादिसाधनांनीं. ३०. देहाला अत्यंत श्रम देणारें असें तप. ३१. संपत्तीच्या ३२. प्रीतीनें. १९