पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंत्ररामायण. य या हारें म्हणतों तो शोभला तसा शूर; । जरि रत्नसानुगोत्रीं होते दोन स्वरापगापूर ॥ तेव्हां नृपति ज नाला आज्ञा दे जावयास गेहातें; । उत्तरकांड] पवनतन ८५४ विरॅहासहिष्णु रडती, म्हणुनि म्हणे त्यांस तो 'उगे' हातें.॥ ८५५ 'वसतों हृद य गृहीं मी तुमच्याहि, तुम्हीहि माझिया सकळ; । कां बंधुहो! वृथा मग, मानूनि वियोग होतसां विकेळ ? ॥८५६ ऐसें वदोनि राक्षसवानरराजे ससैन्य पाठविले; | मणिपदक प्रतिबिंबछ हृदयांत काय सांठविले ॥ रघुवर हे म नगावर सतडिद्वनसा नृपासनीं साजे; । ८५७ सेवकमयूर नाचति, चातकसे सर्व भासती राजे. ॥ उत्तरकांड. रामप्रेक्षाका में श्री मर्दैगस्त्यादि पुण्यकीर्ति मुनी । ८५८ येती त्यांला पूजी राजा, निजमस्तकी पर्दे नमुनी ॥ १ १. मी (मोरोपंत) म्हणतों. २. रत्नसानु (मेरु) नामक गोत्री (पर्वती). रत्नसानु म्ह० ज्याच्या शिख रावर रत्ने आहेत असा पर्वत. ३. गंगापूर. ४. विरह न सहन करणारे. ५. व्याकुळ. ६. रत्नखचित पदक प्रतिविमिषें. ७. मेरुपर्वतावर. ८. विजेसहित मेघसा. ९. मोर (विजेसह मेष पाहून). मेघास पाहून मोर आनंदाने नाचतात असा कविसंकेत आहे. या कविसंकेतांविषयी विश्वनाथकविराज- कृत 'साहित्यदर्पणां'तील तीन पद्मे (सप्तमपरिच्छेद) उपयुक्त आहेत म्हणून येथे दिली आहेत. यांत बऱ्याच कविसमयांचा समावेश केला आहे:- 'मालिन्य व्योति पापे यशसि धवलता वर्ण्यते हासकीय रक्तौ च क्रोधरागौ सरिदुदधिगतं पंकजेंदीवरादि । तोयाधारेऽखिलेऽपि प्रसरति च मरालादिकः पक्षिसंघो ज्योत्स्ना पेया चकोरैर्जलधरसमये मानसं यांति हंसा: ॥' 'पादाघातादशोकं विकसति बकुलं योषितामास्यमद्यैर्यूनामंगेषु हारा: स्फुटति च हृदयं विप्रयोगस्य तापैः । मौवीं रोलम्बमाला धनुरथ विशिखा: कौसुमाः पुष्पकेतोमिन्नं स्यादस्य बाणैर्युवजनहृदयं श्रीकटाक्षेण तद्वत् ॥, ' ‘अह्रघंभोजं निशायां विकसति कुमुदं चंद्रिका शुरूपक्षे मेघध्वानेषु नृत्यं भवति च शिखिनां नाप्यशोके फलं स्यात् । न स्याज्जाती वसन्ते न च कुसुमफले गंधसारद्रुमाणामियाद्युन्नेयमन्य- कविसमयगतं सत्कवीनां प्रबंधे ॥' १०. पंतांनी या मंत्ररामायणाच्या उपोद्धातांत म्हटले आहे की, 'उत्तरकांडचि केवळ श्रीरघुपतिमंत्ररत्नमंजूषा' (गी० १०); तसेच पुढे म्हटले आहे की, 'देहीं आत्मा, तैसा आर्यात मंत्रवर्ण सांग बसे; । सूक्ष्मदृशावांचुनियां कथापरालाचि तो कसा गवसे ? ॥' (गी० ११). हे मंत्र कोणते हैं समजणें फार कठीण आहे. आम्हांस ५० गीतीपर्यंत समजले आहेत त्यांवर आम्ही पुष्पाकार चिन्ह घातलें आहे; पुढील मंत्र कोणांस माहित असल्यास त्यांहीं ते आम्हांस दाखविल्यास मोठे उपकार होतील. गीति १ पासून • पर्यंत मंत्र साधिला आहे तो:-'रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली। काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥ ११. रामदर्शनेच्छेनें. १२. अगस्य, कण्व, गालव, मेधातिथि, धौम्य, इत्यादि. १३. पवित्र आहे कीर्ति ज्यांची असे.