पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत रघुनाथाच्या जं नपदजन पैदपद्मीं उपायनें वित्तें । आधीं अर्पुनि भावें, मग करिती लोकरीतिही, चित्तें ॥ ८४२ जन समुदा य प्रभुनें, भूषणदानें करोनि गौरविला; । लाजवि नानामणिगणहेमपिनद्रांग लोक तो रविला. ॥ ८४३ मुक्तामणिहा रा तें सीता घेवोनि हस्तकीं होती; । तो सर्वज्ञवराला कळली तच्चित्तकामना हो ! ती. ॥ ८४४ राम म्हणे, 'प्रम दे ! या लोकीं जो योग्य हार हा देया । त्याला देतां राज्य, प्राणहि नाहींत सर्वथा प्राज्य ॥ ८४५ जैसी तूं तैसी श्री, भरत जसा हा तसेचि हे प्राण; । ज्याणें मातें दिधले सीते! तो पूज्य सर्वथा जाण.' ॥ ८४६ 'एवं रघुवी रा च्या वाक्यें झाली मटरूपा हे; । माता जसी मुतातें, तैसी ते मारुतीकडे पाहे ॥ शिर करक म लें चरणीं समर्पितां, मारुतीस ती सीता । देवी मणिहारासह, दे हृदयाभीष्ट भक्ति सुप्रीता ॥ ‘तूं निर्मल नि ज गुणमणिभूषित वत्सा ! सदैव परि हार । कंठीं' म्हणे 'असों दे, 'मैद्विस्मृतिचा करील 'परिहार || ८४९ तुझिया हृर्द य सरोजी स्मरण असो आणि हार हा कंठीं; । ८५० ८५१ मुदितमनें कालातें औत्मज्ञानें पहा रहा "कंठीं ॥ आम्हां उपकारा चा सागर लंघावया नसे नींव; | धन्य वेदान्यांमध्यें घ्यावें पहिलें सदा तुझें नांव.' ॥ सकलजनीं में रुदात्मज पावे ब्रह्माद्यलभ्यसत्कार; । फार प्रेमाश्रुप्लुतलोचन भावें करी नमस्कार. ॥ ८५२ पंवनतनु ज हेमप्रभ सितमुक्ताहार घालितां कंठीं । भासे कनकाद्रीच्या बैलाकमालाचि काय उपकंठीं ॥ ८५३ १. देशांतील लोक. २ चरणकमलीं. ३. नजराणे. ४. भक्तिपूर्वक ५. चित्करून. ६. अने. करत्नसुवर्णाही भूषितांग असा. ७. रामाला. ८. तिच्या मनाची इच्छा. ९. बहुत. १०. अशा. ११. सानंदचित्ता. १२. मनाला प्रिय. १३. निर्दोषस्वगुणरूप मण्यांही अलंकृत १४. माझ्या विस्मरणाचा. १५. निवारण.१६. हृदयकमळी. १७. आत्मस्वरूपाची ओळख करून, १८ घालीव १९. नौका. २०. उदार जनांमध्यें २१. मारुति २२. ब्रह्मादिक देवांना दुर्लभ असा सत्कार. २३. प्रेमाश्रुपूर्णनेत्र. २४. सुवर्णतुल्यकांति. २५. पांढरे मोलांचा हार. २६. मेरुपर्वताच्या. (हा पर्वत सुवर्णाचा आहे.) २७. बगळ्यांची पंक्तीच, २८. समीपभागी. ८४७ ८४८