पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड ] मंत्ररामायण. मग साकेता मध्ये प्रवेशला जेंवि हर्ष लोकमनीं; । कॅमनीयरूपपानें, कोणीही पौर तृप्तिला न मैनी. ॥ शुभसदनीं श्री रामें सुग्रीव बिभीषण प्रमोदानें । ८३३ संस्थापिले यथोचितदानधुरीणें यापयोदानें ॥ आपण मग राजगृहीं शिरला देहांत जेंवि चैतन्यः । धन्य जनाला केलें, साकेत दिसे क्षणांतरी अन्य ॥ ८३४ त्यावरि उत्त म समयीं, भरत वसिष्ठ प्रधान सैप्रकृती; । राज्याभिषेकका में, प्राथिति रामासि पौर विप्र कृती. ॥ ८३५ केपिजन राज निदेशें, शतपंचक सिंधुनीरसंपूर्ण । ऋक्षेश वेर्गदर्शी, पचनात्मज कुंभ आणिती 'तूर्ण ॥ ८३६ वासवदिक्तो य धिंचें जल हेमघटें सुषेण तो आणी; । नल शीतकुंभकुंभे, घेवुनि ये उत्तराब्धिचें पाणी ॥ ८३७ मंदिग्जल रा शिजलें ऋषभानें आणिली प्रमोदानें; । पश्चिमसमुद्रनीरें गवयानेंही जशीं पंयोदानें ॥ म स्तक मग, पुण्य मुहूर्ती स्त्रयें वसिष्ठानें । २४ अभिषेकिलें विधीनें, हैरिशिर जैसें जगद्वरिष्टानें ॥ ८३९ ज पदीं ही भरताला स्थापिलें मँहोदारें; । तेव्हां "संपन्मोदक्षेमांहीं शीघ्र उघडिलीं दारें ॥ ८४० य माला, मुक्तामणिहार वायुच्या हातें । इंवें समर्पितां घे, गुणभूषित वैर्णकामही हा तें. ॥ ८४१ रघुसत्तम मग युवरा हेमांजम ८३२ ८३८ १. अयोध्येत. (अयोध्येलाच साकेत, शची आणि विशाख अशीं नांवें होतीं, असें प्राचीन ग्रं- थांवरून दिसतें.) २. सुरूपदर्शनें. ३. मानी. ४. सुगृही. ५. आनंदानें. ६. योग्यदानसमयेँ. ७. कृपामेधें. ८. अयोध्या. ९. प्रजासह १०. नगरस्थलोक. ११. कुशल. १२. सुग्रीवाज्ञेनें. १३. पांचशें. १४. समुद्रोदकपूर्ण १५. जांबवान्. १६. वेगवान्. १७. मारुति. १८. शीघ्र. १९. इंद्राच्या दिशेच्या (पूर्वेच्या) सागराचें. २०. शतकुंभ नामक पर्वतावर झालेल्या सुवर्णाचे कुंभानें. २१. यमाच्या दिशेच्या (दक्षिणदिशेच्या) सागराची उदकें. २२. वानरविशेष, २३. मेघें. २४. यथाशास्त्र. २५. इंद्राचें शिर. २६. राजा राज्यपदी असतांच राज्यकारभार पाहण्यासाठी यथाविधि नेमिलेला जो अधिकारी त्याच्या स्थानीं. २७. अतिउदार (राम) साणें. २८. संपत्ति, हर्ष, आणि कल्याण यांनीं. २९. स्वर्णकमलमय ३०. इंद्रानें वायुद्वारा कांचनमाला आणि मुक्ताहार असे अलंकार रामास दिले. (रामायण, युद्धकांड, स० १२८ ० ७००७१.) ३१. पूर्णमनोरथहि.