पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत म समयीं भरत प्रेमेंकरूनियां नाचे; । त्वरितहि येतां भावी, मंदचि ते वेग पुष्पयानाचे ॥ ८२२ शिखिचातक ज लदातें विलोकिती ते तसेचि रामातें; । ठाकति बाहु उभारुनि आलिंगायासि शर्मधामातें ॥ ८२३ 'आबालप्रव य स्कप्रजाप्रमोदाश्रुसिक्तभूवरता । जलसेक करा' ऐसें सांगावें लागलें नसे भरता ॥ ८२४ ने मागधबंदिस्तुतिस्वनें कांहीं । ८२५ १६२ रामसमाग वाद्यांच्या प्रकरा ब्रह्मांड रिक्त होतें, तें भरिलें सर्व देवलोकांहीं ॥ अमर कुँसु म गण वर्षति, तननन करिती समस्त गंधर्व; । सर्वत्रांला झालें आनंदाचेंचि तें महापर्व ॥ जै गतीवर पुष्पक, रामें सबाष्प भरतातें । उतरुनियां ८२६ आँघ्राण करूनि माथा, हृदयीं धरिलें सुतासि कीं तातें ॥ ८२७ य थायोग्य, प्रधानगुरुमातृपौरसद्विप्र । सप्रेम तोषवुनियां नंदिग्रमासि जाय तो क्षिप्रं ॥ ज संनिध पुष्पक धाडूनियां, अनंतर तें । भरतादिजटाधारण दुःखासह वारिलें अनंतरतें ॥ स्नानाउपरि ये थारुचि सर्वांला अर्पिले अलंकार; । रघुरमण मग रांजरा आपणही स्वीकारें केला त्या भूषणासि सत्कार ॥ कौसल्येनें सा रारा निरकांताजन प्रमोदानें । ८२८ ८२९ स्नातोत्तर भूषविला नानालंकारसत्क्रियादानें ॥ ८३१ १. मानी, गणी. २. पुष्पक विमानाचे. ३. मोर. ४. मेघातें ५ सुखस्थान असा. ६. बा- लादि वृद्धपर्यंत प्रजांच्या आनंदानी भिजलेल्या भूमीवर. ७. उदक शिंपणे ८ समूहें. ९. भाटा- दिकांच्या स्तुतिशब्दें. (मागध म्हणजे राजाचा स्तुतिपाठक, वेणराजाच्या दक्षिणबाहुमंथनापासून पृथुराजा झाला. त्याचे सूत आणि मागध या नांवाचे दोन स्तुतिपाठक होते. तेव्हांपासून राजाच्या सुतिपाठकांस 'सूत' अथवा 'मागध' असें म्हणतात, म्हणजे हीं प्रथमतः विशेषनामें होतीं व कालां- तरानें सामान्यनामें झाली.) १०. पुष्पसमूह ११. पृथ्वीवर १२. नेत्रोदकयुक्त. १३. वास घेणें. (हें प्रेमातिशयाचें सूचक आहे.) १४. सचिव, कुलगुरु, जननी, नागरिक जन, आणि उत्तम ब्राह्मण यांना. १५. अयोध्येनजिकचा गांव. १६. शीघ्र. १७. कुबेराजवळ. (राजांचा म्ह० यक्षांचा राजा- कुबेर.) १८. शेषरतें. १९. आवडीप्रमाणें. २०. वानरस्त्रिया २१ हपॅ. २२. अनेक अलंकार देवून आणि सत्कार करून.