पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. मारुति म्हणे, 'ज सा तूं घेवुनियां पादुकांसि आलास; । तैसाचि विरह रामें समर्पिला चित्रकूटशैलास || मग रघुना य कवारों शोभे गोदावरी सपंचवटी; । ८१० चवदासहस्र राक्षस, तेथ मुहूर्तांतरीं प्रभू निवेटी ॥ ८११ तों रावणचो रा नें, नेली सीता हरूनि लंकेला; । • पंपसमीप तच्छोकाकुलरामें विलापसह शोध काननीं केला. ॥ ८१२ म जला केलें निजेपादपंकज भृंग; । ८१३ शाखामृगरा मग ऋष्यमूकगोत्रीं सुग्रीवें राम पावला संग. ॥ ज बली वाली मारूनि सर्व तद्राज्य; । सुग्रीवाला देवुनि कपिसैन्यें तेथ आणिलीं प्राज्य. ॥ ८१४ शोधावयास य में कपि पाठविले सतीस त्यामाजी; । यांत्रा सफला झाली, प्रभुप्रसादें करूनिया मौजी. ॥ ८१५ मग शैतयो ज न जलनिधि दुस्तर म्हणवोनि निर्मिला सेतू; । प्रस्तर तरले उदकी, तेथें रामप्रताप तो हेतू. ॥ य केला, बिभीषणाला समर्पिली लंका; | राक्षससंक्ष विजयी राघव आला, घेवुनि सीतासती गतकलंका. ॥८१७ सुप्रीव वान राधिप राक्षसराजा बिभीषण ख्यात; । आले प्लवंग निशाचर तुजला भेटावया असंख्यात. ॥ ८१८ मी रेघुसत्तम पदरज आज्ञेसह मस्तकीं धरायाचा; । नामेंकरूनि हनुमान मारुतसुत दूत रामरायाचा.' ।। ८१९ हे ऐकुनियां श्री मद्भरत त्वरित 'प्रमोदपूर्णमना; । पौरप्रधान माता घेवुनि करि राघवाकडे गमना. ॥ ८२० विश्वंभरासु रा ची आज्ञा घेवूनि रामही वांटे, । भेटुनि गुहासि येतां अमृतस्नाता तसी मही वाटे. ॥ ८२१ १. पंचवटीसहित (पंचवटी हें स्थल नाशिकानजिक गोदावरीच्या उत्तरतीरीं आहे.) २. नाश करी. ३. वनांत ४ ऋष्यमूक पर्वताच्या समीपचें सरोवर. ५. स्वचरणकमलीं. ६. भ्रमर. ७. ऋष्यमूक नामक पर्वतीं. ८ वानरराज, ९, बहुत १० गमन. ११. माझी. (येथें प्रासाकरितां 'झ'च्या स्थानी एकांशीं सवर्ण जो 'ज' त्याचा आदेश केला आहे. कविनिरंकुश आणून हे रूप दोषाई मानण्याची प्रवृत्ति नाहीं.) १२. शंभर योजनें. १३. पाषाण १४. राक्षसनाश. १५. निर्दोष १६. वानर, राक्षस, १७. रामपदधूली. १८. वायुपुत्र, १९, हर्षपूर्णचित्त, २०. ब्राह्मणाची. २१. मार्गी. २२. अमृताने भिजलेली. २१