पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ मोरोपंतकृत त्वरिततर श्री' दाचें विमान जेव्हां नभःपथें चाले; । तेव्हां दिसती प्रभुला सामोरे वृक्ष भूध की आले. ॥ ७८१ कांतेसि म्हणे रा धव, ‘हा दिसतो ऋष्यमूकनाम नेग; । ७८२ वाल्यनुजाचें तेथें मजला तूझे सुग्रीवें अर्पिले स्वकीय नैग. ॥ म स्तक, येथें राज्याभिषेकनीरानें; । हे पंप पुण्य मेघें गिरिशिखर तसें, भिजवीलें या तुझ्याचि दीरौनें ॥७८३ जला, येथें तुजला स्मरोनि मी रडलों; । सौमित्र्यंकावरता, मुहूर्तपर्यंत कश्मले पडलों ॥ ७८४ निशिचेरना य क येथें आला होऊनि दर्भसंन्यासी; । तुज नेउनि मज दिधलें दुःख, जनीं जें असह्य अन्यासी ॥ ज्या स्थानीं 'रुचिराक्षी ! तूंचि उभी हें मनांत मोजा ये; । आलिंगिले लेताद्रुम, विद्रुमबिंबप्रभाधरे ! जाये ! ॥ ७८६ दिसतो आश्र म तो हा, जेथें तुज शोधितां सये ! जाये ! । शतवार सौनुजें म्यां, केलें गोदावरीस ये जा ये. ॥ ७८७ वाढविले नि ज हस्तें, जे तूं सुतनिर्विशेष भूपुत्री ! | ते हे उंटेजस्थानीं, मृग शुक शिखि हंस सारिका पैंत्री ॥ य ताक्षि ! स्वकरें तूं शिपिलीस जी लेवली; । तीही फलभारानें, भाग्यानें सज्जनापरी लवली. ॥ जे त्वां द्विजेंरा ज मुखि ! स्वकरें पूजार्थ लाविली तुळशी; । तत्सेबनें भेदंकीं सांबुर्दविद्युल्लतेसवें तुळशी. ॥ ओवालवल य निर्मुनि जे चूँताजवळ लाविली जोती; । पंकजदला ७९० पुष्पवती ते त्यातें, आलिंगाया स्वयें पहा ! जाती ॥ ७९१ ७८९ १. कुबेराचें. २. पर्वत. ३. सीतेसि, ४. दागिने. ५. सुग्रीवाचें. ६. राज्याभिषेकोदकें. ७. देवरानें. (लक्ष्मणानें.) वालीचा धाकटा बंधु सुग्रीव हा या ऋष्यमूकपर्वताचा राजा झाला. ८. ऋष्य- मूक पर्वताजवळचें प्रसिद्ध सरोवर. ९. पवित्र उदक जीचें अशी. १०. लक्ष्मणाच्या मांडीवर. ११. मूर्च्छनें १२. रावण १३. रावणानें पर्णकुटींत येऊन जानकीला तापसवेषानें लंकेस नेलें हा कथासंबंध. १४. सुंदरनयने. १५. माझ्या १६. वेली आणि वृक्ष. १७. पोंवळें, तोंडलें, यांच्या तुल्य अधरकांति जीची अशी. १८. पंचवटींतील आश्रमस्थान. १९. लक्ष्मणासह. २०. पुत्रतुल्य. २१. हे सीते. २२. पर्णशाळेत. २३. मोर. २४. पक्षी. २५. कमलनेत्रे. २६. लताविशेष, २७. हे चंद्रमुखी. २८. वृक्षविशेष. २९ माझ्या मांडीवर. ३०. समेघ विजेशीं. ३१. तुलना पावसि ३२. अळें. ३३. आंब्याजवळ. ३४. जाई. ३५. पुष्पिता