पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. मग राजरा ज यानीं, त्यांसहि कटकासमेत पूजुनि घे; । परमोत्सवें सवेग, श्रीमत्सीतेसवें नरेंद्र निघे. ॥ वीर्ये देवाल य जो हरिला होता दशाननें पहिला; । मँहिला सोडुनि जातो, तो म्हणती प्राकृताचिया मैहिला. ७७२ सीतेसि म्हणेश घत्र, 'रिपुंकटकें या रणांगणीं शमलीं; । सुमुखि ! मंदीयशरानलवदनीं सारीं पेतंगशीं गमलीं ॥ ७७३ शतयोजन में करालय मारुति तुज शोधितां स्वयें तरला; । तर लाधलों तुला होती मद्बुद्धि जीवनीं तैरैला ॥ ७७४ बाष्पजलें भि ज ली क्षिति, येथें माझ्या 'संरोजपत्राक्षी ! । ' सौमित्रि की मैदात्मा, याहुनि दुःखासि त्या नसे साक्षी ७७९ सांपडला तो "य धिच्या तीरीं मजला बिभीषणाख्य मणी; । १५ पूर्वजकृत सागर या स्थानीं भेटला मला रैमँणी ! ॥ ७७६ हे सुगलरा ज धानी किष्किंधा, यास्थळी असे तीरा; । वॉलिवियुक्ता सुभगा, चंद्रवियोगाकुला जसी तौरा.' ॥७७७ तेव्हां सुहृद य पतिला स्वानंदें जानकी म्हणे वाटे; । 'न्याव्या ताराप्रमुखा, वानरकांता पुरीस हें वाटे.' ॥ ७७८ रामें वंग राजा धाडुनियां सर्व वनरप्रमदा; । आणविल्या तारेसह यानीं सीतास्वचित्तविभ्रमदा ॥ ७७९ त्या स्त्रींस कैंसुम यानीं, स्थापुनि जातां नमःपथें सेवळ । योजनसमुच्च पर्वत, केवळ दूरूनि भासती सकळ ॥ ७८० १५७ ७७१ १. राजांचा (यक्षांचा) राजा (प्रभु) कुबेर त्याच्या विमानीं. २. स्वर्ग. ३. पृथ्वीला, ४. स्त्रिया, ५. अरिसैन्यें, ६, निमाल, मरण पावली. ७. हे सीते. ८. मद्राणाग्निमुखीं. ९. शलभा- सारिखीं. १०. समुद्र. ११. चंचला. १२. हे कमलनयने. १३. सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण. १४. माझें मन किंवा जीव. १५. समुद्राच्या. १६. माझे पूर्वज जे सगर त्यांनी केलेला. १७. हे रमणीय स्त्रिये. १८. सुमीवाची मुख्य नगरी किष्किंधा. येथेंच रामानें वालिला मारिलें, किष्किंधा जेथें होती तेथें हल्ली अनागोंदी शहर आहे. हे तुंगभद्रेच्या कांठी आहे. १९. सुषेण वानराची कन्या आणि वालीची बायको. वालीच्या मरणानंतर ही सुग्रीवाची भार्या झाली. २०. वालि, सुग्रीवाचा वडील भाऊ, त्याच्या मरणानें वियुक्त. २१. नक्षत्र. २२. वाटेस. २३. सुग्रीव २४. वानरस्त्रिया २५. सीता- चित्तास व आपल्या चित्तास आश्चर्य देणाऱ्या २६. पुष्पकविमानांत. २७. आकाशमार्गे. २८. ससैन्य.