पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ मोरोपंतकृत धृतमूर्ति तो मे रुत्सख सीता आणूनि राघवासि म्हणे; । .'क्षितिजास्परों झालों विशुद्ध मी, हीस घे नृपालमणे | ||७४४ ज जन्मप्रभृतित्रिदशर्षिदेवगंधर्व । हैरशक्रांड म्हणती, 'रामा ! सीता निर्दोषा सत्य बोलतों सर्व ॥७४५ तुजला प्रैस य दिधला, स्त्रीचा स्वीकार निर्विशंक कैरीं; । हे 'श्री, तूं पुरुषोत्तम, घर आतां जानकी विपके कैरीं.' ॥ राज्ञा रामें स्वीकारिली वधूसहित; । तों दशरथही आला, स्नेहें सांगावया सुतास हित ॥ ७४७ म हीवर दशरथ धरि नंदैनाशि हृत्संगीं; । डुंगोनि उत्तमांगीं, स्थापी प्रेमश्रुमार्जितोत्संगीं ॥ ज नकसुता नमन करी, जेंवि कश्यपास रमा; । आशीर्वादें तीतें नृपनार्थे तुष्टि अर्पिली परमा. ॥ दुसरा तैन य सुविनयें, प्रेगमन करि ताँतपादजलजातें; । ७४९ माथा क्षाळूनि जटा, आर्द्र करी दिल ज्यातें ||७५० नृपति म्हणे, 'जे लजाक्षा ! वत्सा ! सीता सती 'सुनिष्पंका । लंकनाथाराते ! पापाची तूं धरूं नको शंकों ॥ ७५१ जनकनृप य जनजनना जननाथा ! हे पतिव्रता धन्या । झाली प्राप्त तुला, जशि हरिला पूर्वी पयोधिची कन्या. ७५२ हे मानसचा रा ची बौड्युक्तांची सदैव रॅसिका कीं । नृपहंसा ! तव हंसी, न धरी मन पंकभक्षित्या काकीं ॥ ७५३ देवर्षि व उतरोनियां श्वशुरपदीं ७४८ १. मूर्तिमान्. २. वायूचा मित्र. (अग्नि.) ३. सीतास्पर्शै ४. राजश्रेष्ठा ५. शिव, इंद्र, ब्रह्मदेवादि, देवर्षि, देव आणि गंधर्व ६. दोषरहिता. ७. प्रमाण, विश्वास ८. नि:संशय ९. कर. १०. लक्ष्मी. ११. विष्णु. १२. निर्दोष (पंक, चिखल म्ह० पाप त्यानें रहित ) १३. हातीं. १४. देवर्षिजनांतील श्रेष्ठांचें वचन. १५. आनंद देणाऱ्या पुत्रास. १६. हृदयाजवळ. १७. मस्तकीं. १८. प्रेमाश्रूंनीं आर्द्र जी मांडी तिच्या ठायीं. १९. सीतेतें. २०. द शरथानें २१. लक्ष्मण २२. नमस्कार, २३. दशरथपादकमलातें २४. दशरथनेत्रजल २५. क- मलनेत्रा. २६. रावणशत्रो. २७. संशय. २८. जनकयज्ञोपन्ना. २९. समुद्राची कन्या. (लक्ष्मी.) ३०. मानससरोवरीं फिरणाऱ्याची. ३१. वाणीरूप मोग्यांची ३२. अनुरागिणी, प्रीति करणारी, रससेवन करणारी. ३३. चिखल खाणाऱ्या कावळ्याच्या ठायीं.