पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. हा काम सेमी रा मज सांगे, तेव्हां दयाळु दाशरथी । 'जा आण जानकीला' ऐसें स्वमुखें बिभीषणासि कथी. ॥७३४ मग त्याणें स्नाता धृतभूषणा जंगन्महिता । प्रभुवचनें बैसवुनी नैरयानीं अतिहर्षे आणिली धरादुहिता ॥ ७३५ ज म्हणे, 'सीते! दशकंठ पावला निधनः । कौसल्यातनु ॲपवादाल जो तैस्कर लंकेला आला माझें बळें हरूनि धैन ॥ ७३६ य जो जन, त्याला लोकांत भेटती न शिवें; । वसलीस परगृहीं तूं म्हणउनि तुज सर्वथैव मी न शिवें ॥७३७ निदेस तुं, तु ज ला मी वरितां दोघांस ही नसे शर्म; । १४ 'मैंर्मच्छेदक जनवाग्बाण निवारावया नसे 'वैर्म.' ॥ ७३८ यापरि अप्रिय वदतां आलें 'दु:खाब्धिनीर नेत्रांस; । गात्रांस कंप सुटला, सीता बहु पावली मनें त्रास ॥ ७३९ अंघशंका वा रा या प्रत्यय उपजावया, विशुद्ध सती । शपथपुरःसर दीप्त ज्वेलनज्वालांत जाहली धैसती. ॥ ७४० जाणों विरंहँ म याग्नी क्षितियेला असह्य तो जाळी; । तापें ताप हरावा, म्हणउनि अॅनली प्रवेशती झाली. ॥ ७४१ हेमांब्रुजिनी श्री मत्सरस्वतीच्या हूँदीं तसी साजे; । ज्वलनाधिदेवता कीं, त्रिलोकेंपूज्या जगन्निवासा जे. ॥ ७४२ की स्वैच्छपद्मरा गग्रावविरचितालवाल हे मैलता । मौणिक्यदर्पणांतखःस्त्रीप्रतिबिंब हें म्हणो भलता. ॥ ७४३ १५३ खींत. ७. सीता. ८. राम. १. इच्छा. २. वायुपुत्र. (मारुति.) ३. स्नान केलेली. ४. भूषणालंकृत. ५. जगत्पूज्या. ६. पाल- ९. मरण. १०. चोर. ११. सीतारूप धन १२ निंदास्थान. १३. कल्याणें. १४. निंदेस तूं वरितां, (आणि) तुजला मी (वरितां), दोघांसही शर्म नसे- असा अन्वय. १५. सुख. १६. मर्मभेदी लोकवाग्याण. १७. कवच. १८. दुःखसमुद्रोदक. १९. पापाचा संशय, २०. विश्वास, प्रतीति. २१. पेटलेल्या अग्नीच्या ज्वालांमध्यें. २२. निर्भय प्रवेश करणारी. २३. वियोगजात अग्नि. २४. सीतेला. २५. अग्नींत. २६. सुवर्णकमलिनी. २७. डोहीं. २८. अग्निदेवता. २९. त्रैलोक्यानें पूज्य अशी. ३०. जगताचें आश्रयस्थान अशी. ३१. शुद्धमा- णिकरूप दगडांचें केलें आहे आळे (आलवाल) जीस अशी ३२. सुवर्णवेल. ३३. माणकाच्या आरशांतील देवस्त्रीप्रतिबिंब, २०