पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० मोरोपंतकृत राजसखाचें उत्तरकार्य करुनि, पुनरपि प्रिया शोधी । मन वरिचेवरि शोकीं बुडतां, लक्ष्मण परोपरी बोधी. ॥ राक्षस कबंध खाया धरि, त्या प्रभु दे विमान बैसाया । महिमा श्रीरामाचा अत्यद्भुत, विश्वगीत, ऐसा, यो. ॥ राजीवनयन बसवी प्रेमें शबरीस भावुक विमानीं । मकरालय करुणेचा हा प्रभु, या सत्य भावु कवि मानी. ॥ राबवितो प्रणतगृहीं जो सकळा सिद्धि, तो सहाय करी । मर्कटभेछूकांतें, चरितें तारावया जगासि, हरी ॥ राजस कपिपति वाळी, स्त्री हरुनि, जपे वधावया भ्रात्या । मत्ता प्रभुवात उडवि मित्रीकृतसुगळकपि भयाभ्रा त्या ॥ राड तशी सुगळाची कुदशा, गांगप्रवाहसा राम. | मेरुदात्मज 'रैविकांत, प्रभुरविसंनिधिच यौसि दे धीम. ॥ राज्य कपींचें देउनि, सुगळा अग्रजवधू दिली तारा.' । मरुदधिप म्हणे, 'प्रभुजी ! तुमच्याचि करीं असे किली, ताँरा ॥ ५९ ५८ ५३ मणि देवीचा देउनि, बहु मान्य प्रभुसि वातसुत झाला. ॥ रोळासा प्रभुपाशीं अरिपाशीं पवननंदन सुमेरू । ५४ ५५ ५७ राजी सुगळ कपींच्या धाडी, त्यांला न लागला शोध. | मरुदात्मजचि यशस्वी होय, न दुसरा जगीं तसा योध. ॥ राय कवींचा सुरसा छायाग्रह ठकवि, न धरि शंकेला. । मकरालय शतयोजन उड्डुनि, गरुडसाचि, जाय लंकेला. ॥ ६१ रामप्रियेसि मुद्रा दे, वन चुरि, अहितकटक ये जैथुनी, । मथुनि तया, पुर जाळी, खळदशवदनासि भवि तें कथुनी ॥ ६२ शसभसे पर केले, होउनि उच्चैःश्रवा तसा, आला. । मदनारि विभु वदे, 'या वत्सा दहनापुढें पर उमे! रूँ.' ॥ ६४ रावणवधार्थ राम प्रभु, अभितसुरांशकपिबळेंद्रयुत, । १. दशरथाच्या मित्राचें म्ह० जटायूचें. २. या श्रीरामाचा. ३. भाविक, ४. सागर. ५. आ- स्वलांतें. ६. प्रभुरूप बारा. ७. मित्र केला आहे सुग्रीव वानर ज्यानें असा. ८. भयरूपी अभ्रांला. ८. चिखल. ९. वायुपुत्र. (मारुती.) १०. सूर्यकांत. ११. या सूर्यकांताला. ११. तेज. १२. देवांचा स्वामी. (इंद्र.) १३. रक्षण करा. १४. पंक्ति. १५. जमाव करून. १६. भविष्य १७. गर्दभसे. १८. सूर्याचा अव. (चतुर्दश रत्नांपैकी एक.) १९. कणधान्यविशेष. (हें धान्य बारीक असतें.) २०. कापूस. २१. असंख्य देवांश जे वानर त्यांचा नायक जो सुग्रीव तेणेंकरून युक्त.