पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ मोरोपंतकृत म्हणती, 'कां निजलासि क्षितिवरि? उठ ये स्वकेलिशयनातें; । सप्रेम एकदां तरि पाहें, उघडोनि रम्यनयनातें.' ॥ ७२३ हे महिषी मे य कन्या राज्ञी मंदोदरी स्वयें आली; । तव पदभ अपराध का आलिंगुनि तुज देवा ! समजावितसे तुझी प्रिया आली. ७२४ ज नावांचुनि, नेणों आणीक हे तुझी आण; । • प्राणपते ! हें वदतों, मिथ्या कीं सत्य तें मनीं आण. ॥ ७२५ य झाला? रुसवा केला दयानिधे ! कां जी ? । अमृतप्राशन करवुनि पाजावें काय शेवटीं कांजी ? ॥ ७२६ दि तुझे, कांचनमय दुर्ग मुदितजनवर्ग; । भँर्ग प्रसन्न झाला, अधिक तुला काय भासला स्वर्ग १ ॥ ७२७ त्याच्या करीं स म र्पण करणें, जो पुत्रतुल्य रक्षील; । सेवक अम रा आम्हांशि शोकहस्तीं दिधलें, हा याक्षणींच भक्षील.' ॥ ७२८ ऐशा विगैत श्री त्या विकैलखांता द्विषन्निंतकांता । 'कांता दशाननाच्या करिती तेव्हां अनेक आकांता ॥ ७२९ त्यापंक्तिकंधे रा ला संस्कार बिभीषणें स्वयें केला; । समजावुनि पाँठविले, ते सारे बंधुदार लंकेला. ॥ भक्तसुर म राघव अंबेरमणिवंशपुंडरीकरवी । जैनकसुता दशकंठक्ष ७३० लंकौख्य पारितोषिक दे पोलेस्ल्यासि लक्ष्मणाकरवीं ॥७३१ ज गतीवर मैनुजेंद्राज्ञप्त वायुपुत्रघन | उठवी रोमांचांकुरै जयवागमृतें हरूनि ताप घेने || य वार्ता ऐकुनि सीता, 'म्हणे मरुत्पोता! । दावीं आतां राजा मजला, चिंतामहासरित्पोता !' ॥ ७३३ ७३२ १. स्वक्रीडाशय्येतें. २ पट्टाभिषिक स्त्री. ३. मयासुराची (दुसरी) कन्या. ४. सखी. ५. शपथ. ६ पेज. ७. सुवर्णमय. ८. किल्ले. ९. आनंदित आहेत लोक ज्याच्या ठायी असे. १०. शिव. ११. तेजोहीन १२ विकलचित्ता. १३. शत्रूनी मारला पती ज्यांचा अशा. १४. स्त्रिया. १५. रा वणाला. (पंक्ति=दहा, कंधर=कंठ दशकंठ.) १६. अंत्यविधि. १७. 'दार' शब्द पुलिंगी आणि बहुव- चनी म्हणून 'पाठविले' असें पुल्लिंगी रूप योजिले आहे. १८. रावणस्त्रिया. १९. भक्तकल्पवृक्ष. २०. सूर्य- वंशकमल विकासक सूर्य. २१. लंकानामक २२. बक्षीस २३. बिभीषणास २४. सीतारूप पृथ्वीवर २५. रामानें आज्ञापिलेला. २६. मारुतिरूप मेघ. २७. हर्षानें अंगावरील केशांचीं अमें उभी राहणें ही रोमांचविकारक्रिया २८ जयवाणीरूप अमृतें. २९. मोठा. ३०. रावणवधाची बातमी ३१. हे वायुपुत्रा. (मारुते.) ३२. हे चिंतानंदीतील नाकारूपा