पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] करणें क्रिया दशमुखदौ रँविवंशोत्त मंत्ररामायण. य थोक्त, त्वद्वंधु जसा तसाच हा माझा; । मरणान्त मात्र वैर, क्षिप्र ज्वलनीं तयासि होमा जा. ॥ ७१३ रा सकला झाल्या वैधव्यपावकें विकेळा; । १५१ कर त्यांचें सांत्वन हो, आली त्यांलागि आज ही अकळा.' ॥ म वाक्यें जाउनि तो बंधुतें परेतातें । तव हृदय कीं राज्यमदें आलिंगुनी म्हणे, 'हा! केलें सुरकाम त्वां पुरै तातें ॥ ७१५ श्री कंठीं, 'शिवशिव' म्हणशी सदैव तूं वदनें; । म्हणुनि जणो तुज वधिलें, शिवंदग्धें अन्यदुःसहें मंदनें. ७१६ राजा ! शिवासि विसरूनि सेविला काम; | या अन्यायें क्षोभं स्मररिपुचा जाहला मँहोद्दाम ॥ ७१७ वसुधासुरा म राशीं केला तूं द्रोह, पीडिला धर्म; । कर्म अमंगळ करितां भूतरिपू कोण पावला शैर्म ? ॥ ७१८ पौंपाचारें निज जन नरवानरहस्तकेंचि मारविला; । मौरविलासतमानें गिळिलें तुज राक्षसोत्तमा ! रविला. ॥ ७१९ यापरि संदे य स्वांतें विलाप केला बिभीषणें, तंव ती । युवती दशाननाची धांवत आली वियोगेशोकवती ॥ ७२० देशमुखदा रा पतिला आलिंगिति शोर्केतापधृतकंपा; । प्रकाळी गगनीं जयापरी धूमयोनिला शंप ॥ ७२१ शोकग्रस्त प्रै म दा, 'हा नाथ !' असें म्हणोनियां रडती, । उँरैरीकृतशोकभरा कुँररीसम एकदांचि आरडती ॥ ७२२ १. मरणापर्येत, पुढें नाहीं. २. अग्नीत ३. स्त्रिया. ४. अग्नीनें. ५. व्याकुळ ६. अवनति, दुर्दशा. ७. रामवाक्यें. ८. मृतातें. ९. शिवीं. १०. शिवानें जाळिलेला अशा. ११. अन्यास सहन करण्यास अशक्य. १२. कामानें. शिवाचा भक्त रावण आणि शिवाचा शत्रु मदन, तेव्हां मदनानें आपल्या शत्रूच्या भक्तास वधिलें रावण काममोहित होऊन मरण पावला, असा भावार्थ. १३. उम्र कोप. १४. मदनशत्रु (शिव) व्याचा. १५. मोठा प्रबळ, दुर्दान्त, दांडगा. १६. ब्राह्मण- देवांशीं. १७. अशुभ. १८. प्राणिद्रोही. १९. सुख. २०. दुष्ट आचरणानें २१. कामक्री- डाराहूनें. २२. सदयचित्तें. २३. स्त्री. २४. वियोगशोकयुक्त. २५. रावणस्त्रिया. २६. शोकतापें धरिला कंप ज्यांणी अशा. २७. पावसाळ्यांत. २८. ज्याप्रमाणे. २९. मेघा. धूम (धूर) आहे योनि (उत्पत्तिस्थान) ज्याची तो, असा शब्दार्थ. मेघ तीन प्रकारचे मानिले आहेत:- वन्जि, नि:श्वासज आणि यज्ञज. धूमयोनि वन्हिज, जीमूत निःश्वासज, आणि पुष्करावर्तकादि घन यज्ञज. ३०. विशुद्धता. ३१. अंगीकृत शोकभर ज्यांणी अशा ३२. पक्षीविशेष, त्याच्या स्त्रियांसारिख्या.