पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] रविहृदय मंत्ररामायण. जप नृपालें त्रिवार केला धरूनि विश्वास; । 'शत्रु जेहि राम !' असें बदोनि दे हर्ष सूर्य विश्वास ॥६९३ मग रघुना य करावण हे द्वैरंथयुद्ध तेधवां करिती; । शस्त्रास्त्राच्या निर्करें द्यावाभूम्यंतरासिही भरिती. ॥ केलीं राक्षस रा जें, परि रामाशीं न चाललीं कपटें; । होइल निबद्ध कैसा प्रज्वलितज्वाल वन्हि नैकंपटें? ॥ ६९१ शंमपराक्र म पावकदग्धाखिलराक्षसाटवीमाजी; । उठतांक्षणीं कबंधें, गमती तीं स्थाणुंची जणों राजी ॥ ६९६ ज करें सार्थक झाले म्हणोनि काय सुखें ? । नाचति रणीं कबंधें, हांसति विच्छिन्नकंठनालमुखें ॥ ६९७ य विवर्जित विरथ पैदाती क्षेपाचराधिपती; । द्विप ती हरिनखक्षत, की प्रभुसूयें तैदीक्षण दिपती ॥६९८ जं गदीशें रामें जें छेदिलें देशास्यशिर, । तें तें झालें प्रकट ब्रह्मवरानें न लावितां उशिर ॥ ६९९ य जें तीं, शतवार च्छेदितां नृपें निकरें; । दशमुख पद नमुनि जणों 'पुरे' असा प्रार्थिला शिरोनिकरें. | रा ज बळी संहारायासि निर्जरद्वेषी; । युद्धीं रघुरा सूतह खैरैविशिखें देशमूर्धतो मग तो रघु ब्रह्मास्त्रे अभिमंत्रुनि अगस्तिदत्ताशुगाप्रति प्रेपी ॥ तो शर पर म प्रखर ज्वैलनाशनिदीप्ति काय यमदंड ? | १४९ ७०१ अॅडजपतिपवनगती धांवे रिपुला करावया दंड. ॥ ७०२ १. शत्रूप्रत २. जिंक, मार. ३. हे रामा. ४. जगास. ५. दोन रथांनी प्रवर्तित अथवा दोन रथांचें युद्ध. ६. समूहें. ७. स्वर्गपृथ्वीचे अंतरासिहि. ८. जळणाऱ्या ज्वाला आहेत ज्याला असा (वह्नि). ९. अनेकवस्त्रे. १०. रामपराक्रमाग्निदग्धसर्वराक्षसवनांत. ११. घंडें. १२. जळलेल्या वृक्षाचे खांब यांची. १३. पंक्ति. १४. मरण आलें. १५. तुटली आहेत कंठनालमुखें ज्यांची अशीं. १६. रथ, सारथी, घोडे, यांनीं रहित. १७. पादचारी. १८. रावण. (राक्षसांचा स्वामी.) १९. गज. द्विप म्ह० दोन साधनांनी (मुखानें आणि करानें) उदक पिणारा. याच कारणास्तव हत्तीला 'अनेपक' असें दुसरें अन्वर्धक नांव आहे. २०. तीव्रसिंहनखभिन्न २१. याचीं (रावणाचीं) नेवें. २२. ती- क्ष्णत्राणें. २३. विश्वनायकें २४. रावणशिर. २५. ब्रह्मदेवाच्या वरानें २६. दहा मस्तकरूप कमलें. २७. मस्तकसमूहें. २८. राक्षस. (देवांचा शत्रु.) २९. पैतामहअस्त्र. ३०. अगस्त्यदत्तवा- णाप्रति. (हाच बाण ब्रह्मदेवानें इंद्रास दिला असून इंद्रानें अगस्त्यमुनिद्वारा रामास दिला.) ३१. अग्निवन्नकांति ३२. शिक्षा करण्याचें साधन. (काठी.) ३३. गरुडवायुगती. ३४. शिक्षा. ('दंड' शब्दाचा 'शिक्षा करणें' हाच मूळचा अर्थ असून पुढे अर्थातरें झालीं; जसें यमदंड.)