पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. मातलि मैनु ज वरातें भेटे तत्काल उतरुनी मैहितें; । शरशक्तिकवचयुत रथ रामें स्वीकारिला जगन्महितें ॥ ६७३ सुरजन ज य दरथावरि बैसे भुवनैकवीर राजमणी; । त्रिपुरांतक शिव, किंवा तिर्मिरस्तोमापहारक द्युमणी ॥ ६७४ मग समरीं राक्षस तो सोडी सर्पास्त्र राघवावरतें; । १४७ रामें सौपर्णास्त्रे निर्वारिलें, अन्यथा न आवरतें ॥ ६७५ म राघकृष्णागरुगंधलुब्ध ते आले; । कनकमय श्री व्यालेश्वरासि परि त्या सुपर्ण मध्येंचि भक्षिते झाले. ॥ ६७६. मज तोडुनियां जिंष्णुच्या 'तुरंगांते । पीडी खैरविशिखांहीं; सिंह नखांहीं जसा रंगांतें ॥ ६७७ मातलि रुधिरा र्द्र तनू भौसे, रविच्या रथीं जसा अरुण; । कॅनकविकृतशरनिकरें राम गमे अर्यमा जणों तरुण ॥ ६७८ राम अंरिंद म बाणें छेदी रिपुचा क्षणांत स्थँकेतुः । ते तुर्मुल युद्ध करिती राक्षसमनुजेंद्र नौशजयहेतु ॥ ६७९ रावण म्हणे, 'ज याची वांच्छा धरितोसि वनराधारें; । उडुपें सागर तरणें, त्याहुनिही कर्म हें नरा ! धोरें. ॥ ६८० तूज यमक्ष य वांच्छा झाली, म्हणवूनि धांवलास रणा; । सरणावर निज निजजनसहजासह, जा, नयें शिव शरणा. ॥ काय भुजंग १. नरवरातें (रामातें). २. पृथ्वीवर. ३. बाणादियुक्त. ४. जगत्पूज्यें. ५. देवांला जय देणाऱ्या रथावर. ६. पृथ्वीवरील श्रेष्ठवीर ७ मयासुरानें ब्रह्मदेवाचा वर संपादून लोह, रजत आणि सुवर्ण यांचीं तीन अभेद्य अशीं पुरे निर्माण केलीं; आणि त्यांचें आधिपस तारकासुर, कमलाक्ष आणि विद्युन्माली या तिघां असुरांस दिलें. हे तिघेहि देवांस उपद्रव देऊं लागले तेव्हां महादेवानें देवांच्या प्रार्थनेस अनुसरून या त्रिपुरांचा नाश केला, अशी कथा आहे. तिचा संबंध येथें दाखविला आहे. ८. अंधकारसमूहनाशक ९. सूर्य. १०. सर्पास्त्र सोडिल्यानें साप उत्पन्न होतात. ११. गरुडा १२ प्रतीकार केला. गारुमत अस्त्र सोडिल्यानें गरुड उत्पन्न झाले आणि त्यांनी सर्पाचें निर्दाळण केलें. १३. सर्प १४. रामचंदनगंधलुब्ध. १५. गरुड. १६. सु वर्णमय १७ देदीप्यमान १८ इंद्राच्या १९. घोड्यांतें. २०. तीक्ष्णयाणांहीं. २१. हरिणांतें. २२. रक्ताह २३. शोभे. २४. सुवर्णभूषित वाणसमूहैं. २५. सूर्य. २६. शत्रुनाशक. २७. रथवज २८. ज्यांत गर्दी उडाली आहे असें.२९. शत्रुनाश आणि स्वजय यांला कारण असें. ३०. वानरांच्या बळावर. ३१. लहान नौकेनें. ३२. धाकटें. ३३. यमगृहेच्छा. ३४. चितेवर. ३५. वानरलक्ष्म- णासह. ३६. महादेवा. ३७. आश्रयार्थ