पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● १४६ मोरोपंतकृत 'या वायुकुमा रा चा दोविंम सुखद काय वानावा ? | संकटसिंधु तराया आम्हाला याचिया भुजा नावा. ॥ ६६२ मारुति यास म यीं त्या जाउनि दिव्यौषधीस आणील; । मोहतरूतें चिंतालतिकेसहवर्तमान खाणील.' ॥ ऐसें वदतां, श्री मद्रामानें लक्ष्मणात्मशयनानें; । अवलोकिलें मुखांबुज मारुतिचें अश्रुपूर्णनयनानें ॥ ६६४ तेव्हां रघुवी रा ला वंदूनि, उडे तैनूज पवनाचा; । झोला अतिथि मुँहूतें महौषधीच्या विलासभवनाचा ॥ ६६५ त्यास विशेल्या मग ते, न कळे म्हणवूनि न करितां उशिर; । औषधिगिरिसचि नेउनि ठेवी रामाचिया पदीं स्वशिर.६६६ तंव तो भेषे ज वेत्ता सुषेणनामा विशैल्यकरणीला | शोधी, मग तीणें त्या वरुणसुताचा स्वहस्त 'परिणीला.६६७ तीच्या अनाम य प्रदगंधाचें करवितांची आंघ्राण । शैल्यक्षतरहिततनू लक्ष्मण झाला क्षणांत संप्राण ॥ ६६८ हर्षे रघुवी रा नें लक्ष्मण आलिंगिला भुंजायुगुलें; । औषधिवास केला जयशब्द सुखें मारुतिनें अंगदें नले सुँगलें ॥ ६६९ हीघ्र स्वस्थानीं स्थापुनी प्रभंजनजें; । केलें कर्म सुदुष्कर बैलेवजन सर्वगर्वभंजन जें ॥ पुनरपि रौं ज मणी तो युद्धाला सिद्ध होय ते काळीं; । अन्यरथावरि बैसुनि दशकंठें दाविलीं मुखें काळीं ॥ ६७१ तेव्हां हैरिह य निजरथ देउनि धाडी सवेग मौतलिला;। ६७० विमुँहस्तें वधवाया दुष्टचमूला उदंड मातलिला. ॥ ६७२ १. मारुतीचा. २. बाहुपराक्रम. ३. वर्णावा. ४. नौका. ५. मूर्छावृक्षातें. ६. चिंतारूप वली- सहित ७. लक्ष्मण आहे शय्या ज्याची असा. ८. मुखकमल ९. बाष्पाकुललोचनानें १०. पुत्र. ११. वायूचा. १२. अतिथि झाला=पाहुणा झाला, औषधिपर्वतावर आला. १३. दोन घटिकात्मक का लानें. १४. क्रीडास्थान (औषधिपर्वत) त्याचा. १५. वनस्पतिविशेष (हिच्या योगें शल्यपीडा नष्ट होते, यास्तव हिला 'विशल्यकरणी' असे म्हणतात.) १६. औषधजाणता, वैद्य. १७. लक्ष्मणाचा. १८. स्पशिंला. १९. आरोग्यप्रद वासाचें. २०. हुंगणे. २१. बाणाग्रक्षतहीन देह. २२. सावध २३. बाहुद्वये २४. जयजयकार २५. सुग्रीवें २६. औषधि राहण्याचें स्थान. २७. पर्वत. २८. वायुपुत्रें २९. बलाठ्यलोक गर्वनाशक. ३०. राम. ३१. इंद्र. ३२. इंद्राचा सारथी, सातें. ३३. प्रभूच्या (रामाच्या) हातानें. ३४. पुष्कळ. (उदंड' हा 'उद्दण्ड' याचा अपभ्रंश उंच आहे दांडा ज्याचा तें उदंड, यावरून उदंड म्ह० 'पुष्कळ' असा अर्थ कालांतरानें निष्पन्न झाला. ३५. माजलेलीला,