पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. तेव्हां त्वरित श्री मान लक्ष्मण निःसीमवीर्यचुंचुक वी । रिपुला मोडुनि बाणें, मित्राला शक्तिपासुनी चुकवी ॥ ६५१ जैनरावण रावण तो सौमित्रिस त्याच शक्तिनें ताडी; । ६५२ र्दुःखार्तदेवलोचनजलवृष्टिसह क्षमातलीं पाडी. ॥ अशनिच्छिन्न म हीधरशिखरासम रामचंद्रबंधु पडे; । ६५३ वेगें प्रेभंजनाच्या समूळ जैसा महातरू उपडे. ॥ राम जंघन्य ज पातें, 'हा! वत्स !' म्हणोनि पावला शोक; । बंधुदाल याचेंहि हृदय झालें भिन्न असें मानिती तदा लोक. ॥ ६५४ य वासी रामहि शक्तीस काय सांपडला ? । लक्ष्मणहृदयच्छेदें, नातरि मोहननांत कां पडला ? ॥ ६५५ शक्तीतें स्वक रा नें उद्धरितां, राघवासि बाणगणीं । मर्मस्थानीं रावण ताडी, परि रामदुःख तें नगणी ॥ ६९६ • जैसी भुजंग म स्त्री वैमीकबिलांतुनी अहिग्राही । १४५ काढी, तैसी रामें उद्धरिली शक्ति ते समग्रा ही. ॥ ६५७ सुगलप्रभं जनात्मज सौमित्रीचें करावया त्राण । ठेउनि, रामें रिपुवर औंशीविषतीव्र सोडिले वाण. ॥ ६६८ जीवितसंशय होतां, विरथ दशग्रीव रामशरभग्न । गेला पळोनि मागें, चिंताभयशोकमोहसंमग्न. ॥ मग रघुरा ज फिरोनि त्वरितचि येऊनि बंधुदेहीं । अनुज विल १९ हातें शिवोनि पावे ‘हा ! वत्स ! असें म्हणोनि मोहीतें ॥६६ ० य भीतातें रामातें तो सुषेण समजावी; । 'सौमित्रिमृत्युशंका हृदयापासूनियां' म्हणे 'जावी.' ॥ ६६१ १. शोभायमान २. अमितबल (भारी बळकट) आहे चोंच ज्याची. ३. पक्षी. ४. विभीष- णाला. ५. लोकपीडक. ६. दुःखपीडित देवांच्या नेत्रोद्गत अश्रुवृष्टिसहित ७. पृथ्वीतली, ८, वज्र- च्छिन्न पर्वतशिखरतुल्य ९. वायूच्या. १०. मूळासकट. ११. कनिष्ठ भावाच्या (लक्ष्मणाच्या) पातें. १२. लक्ष्मणहृदयीं राहणारा. १३. मोहाच्या (मच्छेच्या तोंडांत. १४. ओढून काढतां. १५. स पिंणी. १६. वारुळविळांतून. १७. गारुडी. १८. सुग्रीव मारुती. १९. आशी म्ह० दाढ तिच्या- मध्यें विष आहे ज्याच्या अशा सर्पाप्रमाणे उग्र. २०. प्राणभय उत्पन्न होतां. २१. चिंता, भय, शोक, मोह, यांत बुडालेला असा. २२. भावाच्या (लक्ष्मणाच्या) शरीराला. २३. मूर्च्छतें, २४. लक्ष्मणनाशभीतातें. २५. रामाच्या वैद्याचें नांव. (वानरविशेष.) २६. लक्ष्मणाच्या मरणाची भीति,