पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत ज ननाशें रावण नानाविधायुधस्तोमीं, । वर्षे कपिसेनेवर, उद्गार तर्धीीं दिला यमें व्योगीं ॥ ६४१ य क सायकनिकरें रिपुशस्त्रदृष्टिला वारी, । वारिदैसम बाणगणें तों तों वर्षे समस्तदेवारी || रागें केलें मंदोदरीधवें प्रकट; । ६४२ सिंहव्याघ्रवृकादिश्वापदमुख बाण जन्मले विकेट || म त्यांतें औग्नेयास्त्रे क्षणांत निर्दाळी; । रघुवंशोत्त वैश्रवणानु ६४५ वॉलिप्राणारि रिजिनीला प्रलयवन्हिसा जाळी ॥ ६४४ ज तेव्हां मैंयरचितास्त्रासि योजिता होय; । शरशक्तिशूलमुसलप्रासगदा वर्पती जसें तोय. ॥ गंधर्वा सा यक अभिमंत्रुनि सोडिले घशोधामें; । इंवें 'पैविप्रहारें पर्वतसा, शत्रु ताडिला रामें ॥ शस्त्रास्त्राचा 'व्रे ज मग सोडुनि दशकंधरें महापतितें । ६४७ आच्छादिलें रवीतें, विधुंर्तुदीचे परी धरापतितें ॥ सौमित्रिनें प्रयत्ने छेदुनि देशकंठचापलतिकेला । अशनिप्रभवाणानें सौरथिमूर्धापहारही केला. ॥ मंदोदरीव राच्या स्पंदनसंबद्धवाजिसंघातें । ६४८ मारी स्वयें बिभीषण धांउनियां तेधवां गेंदाघातें ॥ ६४९ कालभुजंग म वज्रज्वलनज्वालांतकोपमा शक्ती । बंध्रुवधास्तव हस्तीं धरिली दशकंधरें मेहाशक्ती ॥ ६५० १४४ क्षणदाचर रघुकुलना तों तामसास्त्र १. राक्षसनाशें. २. अनेकविधशस्त्रसमूहकरून. ३. टँकर. ४. आकाश. ५. बाणसमूहैं. ६. निवारी. ७. मेधतुल्य. ८. रावण. (सकल देवांचा वैरी.) ९. तमोग्रह (राहु) आहे देवता ज्याची असें अस्त्र. १०. सिंह, बाघ, लांडगा इत्यादिक श्वापदांची मुखें ज्यांस असे. ११. भयंकर. १२. ज्याची अग्नि देवता आहे असें अस्त्र. १३. राम. १४. रावणसेनेला. १५ वैश्रवणाचा (कु- बेराचा) अनुज. (रावण.) १६. मयासुरानें निर्माण केलेलें भयंकर अस्त्र (युद्धकांड, स० १०० श्रो० २ पहा.) १७. उदक. १८. यशस्थान असा. ('रामें' या शब्दाचें विशेषण.) १९. बत्रप्रहारें. २०. समूह २१. ऊर्ध्वगतीस कारणीभूत जें पुण्य तें ज्याच्या पदरीं नाहीं असा मोठा पापी. २२. राहूचे परी. २३. रावणाच्या धनुष्याला. २४. वत्रतुल्य वाणें. २५. सारथिशिरच्छेदहि. २६. रथास योजिलेल्या घोड्यांच्या समूहातें. २७. गदाप्रहारें, २८. काल, सर्प, वज्र, अग्निज्वाला, यम, यांची उपमा जिला आहे अशी (शक्ति). २९. मोठें वल आहे जिचें अशी.