पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड ] मंत्ररामायण. झाले मिश्रित राक्षस वानर जैसे कैरींद्र पंचास्य; । हास्य करी हर्षाने लास्यप्रिय काल पसरुनी आस्य ॥ ६३० एकैकातें सम रीं शत्रूतें शतशत प्लवंगपती; । अंगनगरद पदमुष्टिप्रहार करुनी वधावया जपती ॥ ६३१ शरनाराचां ज लिकप्रासगदाखड्गशूलपरिघांतें । कपि पादद्व हातें धरूनि राक्षस ताडिति कीशांसि निष्ठुराघातें ॥ ६३२ य धरुनि क्षितिंवर रजनीचरांसि आपटिती; । उठती तों तो दुसरे ताडिति गिरिपादपादिर्के झंटिती. ६३३ ज हयरथवर, गरगर फिरवूनि उडविती गगनीं; । अंगनिष्पिष्ट कितिकही केंदन असें करिति कपि पैलाशगणीं. निशिचर सौय कशक्तिप्रासगदाशूलखड्गनिकरानें । उचलुनि ग १४३ यापरि तेव्हां युद्धी महोद ताडुनि किति कपि गिरि तरु, वारुनि संचूर्ण करिति निकैरानें. रागिट विर्केट कैंठोरप्रचंडभुज धीट; । शूर प्लवंग नीट प्रहार करुनी, शत्रूतें रगडिती, जणों कीट. ॥ ६३६ तो अतुल लो म हर्षण रण जेथें शोणितोपगापूर; | राक्षस कपीस तैसे, जैसा दीप्तनलास कापूर. ॥ श्री मैद्रामबलें राक्षसी चमू बधिली. । विजयें सुरांसि मांसॆक्षतजें यादकांसि तुष्टि दिली.॥ ६३८ राभिध आणि विरूपाक्षनाम हे दोघे; । मोघेप्सित करुनि बलें, यांच्या प्राणांसि कीशेपति तो घे. ॥ वायुसुतानें मथिला वीर महापार्श्व "संयुगीं गोत्रें; । स्तोत्रें करिति सुर, तदा कोपे दशकंठ, गज जसा तोत्रें ॥ १. हत्ती. २. सिंह. ३. नृत्यप्रिय. ४. मुख. ५. वृक्ष, पर्वत, दंत, पद, मुष्टि, यांनीं ताडण. ६. शस्त्रविशेष त्यांतें. ७. निर्दय प्रहारानें. ८. जमिनीवर. ९. पर्वतवृक्षादिकें १० शीघ्र ११.प तें चूर्ण. १२. रण. १३. राक्षसांच्या समूहांत. १४. बाणादिशस्त्रसमूहे. १५. पराकाभ्रेनें, ने- टानें. १६. भयंकर. १७, कठीण आणि भयंकर आहेत भुज (बाहु) ज्यांचे असे (प्लवंग). १८. रो- मांच उत्पन्न करणारा, हर्षविषादानें अंगावरील केंस उभे करणारा ( रण.) १९. रक्तनदीपूर. २०. प्रदीप्तानीस. २१. श्रीरामसैन्यें. २२. मांसरक्त. २३. मांसभक्षकांसि २४. महोदर नांवाचा राक्षस हा रावणाचा सापत्र भ्राता व सचिव. २५. सुमाली राक्षसाचा अमाय. २६. निष्फलेच्छ. २७. (रामायण, युद्धकांड, स० ९६-९७ पहा.) २८. सुग्रीव. २९. मारुतीनें. रामायणांत ( युद्ध- कांड, स० ९८ श्रो० १९-२३) अंगदानें महापावीस मारिलें असें वर्णन आहे, तेव्हां पंतांचा पाठ 'वालिसुतानें' असा असून लेखकप्रमादानें' 'लि स्थाना 'यु' आला असावा असे दिसतें. ३०. राव- पाचा सापत्बभ्राता आणि अमात्य. ३१. युद्धीं. ३२. पर्वतें. ३३. अंकुशें,