पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ मोरोपंतकृत साग्रनियुत जे वनाश्व स्यंदन नियुतत्रय द्विपे प्रबल; । हैय पॅष्टिकोटि, अगणित र्पत्ति, असें शीघ्र सज्ज होय बल. ६ १९ य स्पंदन, अष्टाश्व विमानतुल्य विस्तीर्ण । मणिहेमम रथचक्रे ग आणविला दिक्पालकमृगसिंहें नैकशस्त्रसंकीर्ण. ॥ ६२० ज हय भट कोहल वीणा मृदंग वरभेरी । वाजति, तेव्हां झाली केवळ ते राक्षसी चमू मेरी ". ॥ ६२१ रावण विजय श्लाघी कनकरथीं बैसला महाकाय; । तो भासे कीर्तस्वरगिरिशृंगारूढ मेघ की काय ॥ त्या पंक्तिकंधरा ला जातां झाले अनेक अपशकुन; । बसले ध्वजशिखरावरि येउनि तत्काळ गृध्रबकशकुन.॥६२३ तों रुधिर घूँ म योनी वर्षे, भू कांपली, रडे भालू; । ६२२ हा लुब्ध दुष्ट नुमजे, कोळप्रस्तायु मूढ पैतैयाल. ॥ ६२४ सैलिलघर श्री सोदरकांतिध्वजिनीसमेत जो चाले; । झाले उल्कापात, श्वसन पुढें, काक मागुनी आले. ॥ ६२५ नें पडला सर्वत्र निबिड आंधार; | २७ काय रेंज:पटलानें भूमि करी निर्जरांसि आधार ? ॥ ६२६ की गैंगनस्था म रजनकांतांची धूलिमय तिरस्करिणी; । अ संमर्द सोसवेना, म्हणुनि पळे कीं रजोमिषे धैरैणी.||६२७ त्यातें रघुरा ज तदा अवलोकुनियां करीं धरी चाप; । तों वैर्वतशिखरशिलातरुकर ते धांवती कैंपिक्ष्माप ॥ ६२८ बहुतरतो य दपटलें, तैशीं दिसती बलें पैलाशांचीं; । गमती फ्रैंकंपनासम समरीं वृंदें प्रचंड कीशांचीं ॥ ६२९ धूलीच्या निर्केरा १. पूर्णलक्ष. २. वेगवान् घोडे. ३. रथ. ४. तीनलक्ष. ५. हत्ती. ६. घोडे. ७. साठकोटि, ८. पायदळ. ९. रत्नयुक्त सुवर्णरथ. १०. आठ घोडे ज्यास असा. ११. देवमृगास सिंहरूप (रावण) यानें. १२. अनेकशस्त्रयुक्त. १३. वाद्यविशेष. १४. सेना. १५. बहिरी १६. कार्तस्वर म्ह० सोनें त्याचा पर्वत म्ह० हेमाद्रि, त्याच्या शिखरावर चढलेला. १७. गीध, बगळे, पक्षी. १८. मेघ १९. कालानें ग्रस्त केलें आहे आयुष्य ज्याचें असा. २०. पतनेच्छु असा. २१. मेघशोभातुल्य कांतिसेनेसहित. २२. आकाशामध्यें जे अग्निरूप तारे त्यांचें पडणें. २३. वायु. २४. समूहें. २५. दाट. २६. धूलिसमूहैं. २७. देवांसि २८. आकाशस्थ देवांगनांची. २९. पडदा. ३०. युद्ध, नाश. ३१. पृथ्वी ३२. पर्वतशिखर, दगड, वृक्ष, हस्तीं ज्यांच्या असे. ३३. वानरश्रेष्ठ ३४. बहुत- प्रकारांनीं मेघसमूह.३५.मांसभक्षक राक्षसांचीं.३६. महावागुतुल्य ३७. समूह, कुळें. ३८. वानरांचीं.