पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. 'वत्सा! हरिह य शत्रो ! महाभुजा ! इंद्रेनीलसंकाशा ! । काशास तूं अकाळीं बापा ! धरिलीस अन्यलोकाशा ? ॥६०७ शस्त्रास्त्रे कंज ज वर बलरिपुकीत राहुबाहुबल । झालें कैसें, स्वमप्राप्तार्थ तसेंचि हें वृथा सकल. ॥ य जीस्तव, तीच्या रक्ते तुम्हांसि तपन; । तुमचा संक्षं ऐसें वदोनि तन्मांसाचे पिंड श्राद्धीं सकलांसि आज अर्पीन.' ॥ रावण धांवे घेऊनि तीव्र तरवारी । सीताबधोद्यताला त्यालागि सुपार्श्व तीव्रतर वॉरी. ॥ ६१० मग अंप्रति म बलातें प्रेषी, त्याशीं करूनि राम रण, । अर्पी हर्ष सुरांला, जय चापाला, निशौचरां मरण ॥ ६११ रथ मथिले श्री रामें, एकुणतिसलक्ष कोटिही सात; । तेराकोटी वितिसहस्र दशलक्ष गजहि विख्यात ॥ ६१२ जे तुरंगव रा रोहध्वजिनी वधिली रघूत्तमें मोठी; । ते 'पैंष्टिसहस्राधिक विशँतिलक्षोत्तर त्रिदेशकोटी ॥ ६१३ म थिले जे, त्यांची संख्याहि वार्णली ऐशी "; । . ते एकशतक पंचेचाळिसही कोटि लक्षही ऐशी ॥ ६१४ ज नीचर वीर जगच्छत्रु धीर जयवंतः । प्रभुशरवानरगिरिवरतरुनिकरें फार पावले अंत. ॥ ६१५ य क तो युग्ममुहूर्तत संहरी कटकें; । लटकें कसें म्हणावें? 'काय न कीजेल त्या जगद्धटकें? ६१६ रावण शोकें झाला विसं एकघडी; । मग दीर्त्तेवँह्निकुंडप्रभ विंशतिसंख्य लोचनें उघडी. ॥ ६१७ म होदर वीर महापार्श्व अणि विरूपाक्ष | राक्षस हे पाचारुनि, करवी बळ सर्व सज्ज नखराक्ष. ॥ ६१८ रजनीचर आणिकही एवं रघुना ऐसें ऐकुनि त्यावरि शीघ्र १४१ १. इंद्रशत्रो. २. पाचूपमा. ३. परलोकेच्छा. ४. ब्रह्मवर. ५. इंद्रकीर्तिचंद्रास राहुरूप बल ज्याचें असा. ६. स्वप्नीं प्राप्त द्रव्य ७. नाश. ८. रावणाचा सचिव. ९. अतिशीघ्र १० निवारी. ११. निरुपमसैन्यातें १२ पाठवी. १३. राक्षसांला. १४. वीसहजार १५. घोडेस्वारांची सेना, १६. साठहजारांहून अधिक. १७. वीसलक्षाधिक. १८. तीसकोटी. १९. याप्रकारची. २०. ऐशी- संख्या. २१. राक्षस. २२. रामवाण, वानर, पर्वत, वृक्ष यांच्या समूहैं. २३. दोन मुहूर्तोत. . २४. विश्वोत्पादक. २५. बेशुद्ध २६. प्रदीप्तअग्निकुंडतुल्य २७. रावण.