पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. पूर्ण न होतां यज्ञ क्रोधें धांवे रथी धनुर्बाणी; । शर्वाणीशावर गैजदैत्य तसा ये रणासि निर्वाणीं ॥ ५८३ चावी निजाध रा तें दांतें, हातें स्वहस्त तो चोळी; । पोळी अस्त्राग्नीनें, शर सोडी, ज्यांस तुच्छ दंभोली ।।१७४ हॅरिजिन्निःसी म बलें प्लेवगांत, जसा मृगांत शार्दूल; । शूलें पाशगदाशरमुसलें करि पर्वतासि निर्मूल ॥ ५८५ वैटसरल श्री फलधवतालतमालाम्रनालिकेराहीं । झाले वानर 93 क्षोणीवर कोणी भट, शोणिततटिनींत वाहती बहुत ॥५८७ समरी मंत्त म तंगज, कीं दोघे व्याघ्र, की मृगाधिपती, । श्रीमैद्रामानुज की वृष, की घन, कीं ग्रह, की नंग, की अंधक स्मराराती.॥ निजभुजभुजगशिलीमुखैकरदविद्ध । घननाद मोह पावे; पुनरपि युद्धार्थ होय तो सिद्ध ॥ ५८९ य बिभीषण, ताडिति बहु पंक्ति कंठतोकाला; । तो कलाकुलमति खल होउनियां विरंध जाय ओर्केला. ॥ ५९० पुनरपि तो रा गानें आला होऊनियां रथारूढ; । खैरंतरशरवरतिमिरीं करि 'हैरिबल दीर्घकाल दिढ ॥ १९१ ऐसें झालें स म र त्रिर्देशजनालाहि जें गमे भी मैं; । श्रीमत्सौमित्रीशीं इंद्रजिताशीं त्रिरात्र निःसीम. ॥ मग रामानुज वेगें, महेंद्रास्त्राभिमंत्रिताग्निशिखें । इंद्रजिताचें छेदी मस्तक, पातें न हालतां, विशिखें ॥ ५९३ ५९२ १. धनुर्बाणधर. २. शर्वाणीचा, पार्वतीचा ईश स्वामी शंकर व्याजवर. ३. एक असुर. हा रुद्राच्या हातून मरण पावला. ४. परिणामीं. ५. स्वओष्टातें. ६. जाळी ७. वन. ८. इंद्रजित्. ९. वानरांत. १०. व्याघ्र. ११. वड, देवदारुवृक्ष, पोफळीचें झाड, धावड्याचें झाड, ताड, खैर, आंबा, माड, इत्यादिकांनी. १२. इंद्रजित् व लक्ष्मण यांच्या वाणाग्निनें दग्ध. १३. पृथ्वीवर. १४. रक्तनदीत. १५. उन्मत्त हत्ती, १६. सिंह. १७. बैल. १८. पर्वत. १९. दैत्यविशेष. (मागें ५५९व्या गीतीवरील टीपा पहा.) २०. शिव. (स्मराचा म्ह० कामाचा अराति शिवाने कामाला दग्ध केलें ही कथा पुराणप्रसिद्ध आहे.) २१. लक्ष्मणत्राहूरूप सर्पोच्या वाणरूप एकदंतें विद्ध. २२. इंद्रजित्. याचें पहिले नांव 'मेघनाद.' २३. रावणपुत्रा. २४. कालव्याप्तबुद्धि. २५. रथहीन. २६. गृहाला. २७. तीक्ष्णबाणांधकारी. २८. वानरसैन्य. २९. भ्रमयुक्त, दिशा न जाणणारें असें. ३०. देवालाहि ३१. भयंकर. ३२. इंद्रास्त्रमंत्रित आहेत अग्निज्वाला ज्याच्या ठायीं असा. ३३. बाणें. मारुततन १३९ कांहीं पर्वतशिखरें, ताडुनि म्हणती कपी, 'उभा राहीं ॥ ५८६ राक्षस हैरिजित्सौमित्रिमार्गणाग्निद्भुतः ।