पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत हें सारें माया म य, याचें कापव्य जाणतों हो ! मी; । मोडुनि निकुंभिलेला जाउनि, बसला असेल तो होमी.॥ १७२ होमांतीं दिव्य श्री स्यंदन जन्मेल भव्य कामगम; । मग मैमर्त्याला दुर्जय होईल, तो महानिगम ॥ हें पूर्वी चंतु रा नन वदला, 'हवनीं करील जो विघ्न । रावणपुत्रा ! तूझे होतील प्राण जाण तन्निन्न.' ॥ यास्तव पर म त्वरित प्रेत्यूह करा, तयासि उठवा हो ! । वाहोत रैंक्ततटिनी, सौमित्रे ! चाल तूं महाबाहो !' ॥ ५७५ वाक्य असें निज कर्णी पडतां, वर्णी तयासि रघुराजा; । 'सौमित्रिप्रभृतींतें शीघ्र म्हणे, 'त्या खळासि वीरा जा. ॥५७६ तेव्हां कौसल्ये य प्रहितप्रबलवंग गिरिकल्प, । कल्पक्षय करितिलसे गमती, करितांचि युद्धसंकल्प ॥ ५७७ पौयकुमारा ध्वररक्षकरक्षः क्षयस्पृहावंत, । "" अंतकनिभ प्लवंगम गेले रिपुहस्तिचे महावंत ॥ ते गंगनग मग अंगनगधर खरतर वीर नीरैदासारे; । वर्षति अध्वररक्षणदक्षासुरसंघमस्तकी सारे ॥ शौखामृग र ज नीचर करिती संग्राम देवदानवसे; । नैर्वेसेवकसम दुःखीं, स्वस्वामिसमीप एकही न वसे ॥ ५८० मांसाचे संच य किति, रक्ताचे वाहती महापूरः । ५७९ शूरजनक्षय झाला, भू रेंजहीना, माद्रिही चूर. ॥ ५८१ वि' असा ये जनाला होतांचि, उठे सचापशरधारी; । संद्ध युद्धबद्ध श्रद्ध क्रुद्ध प्रसिद्ध विबुंधारी ॥ ५७३ ५७४ १७८ ९८२ १. निकुंभिला ही लंकेच्या पश्चिमवर्ती नगरी. ही इंद्रजिताची अभिचारकर्मभूमि एथें त्यानें अनेक यज्ञ केले. २. यज्ञांत. ३. रथ. ४. इच्छितस्थलीं जाणारा. ५. मनुष्यदेवांला. ६. जिंकण्यास कठीण असा. ७. ब्रह्मा. ८. त्याच्या स्वाधीन. ९. विघ्न १०. रक्तनदी. ११. लक्ष्मणादिकांतें. १२. निवारा १३. रामानें पाठविले. १४. वानर. १५. पर्वततुल्य १६. रणास जाण्याचा विचार. १७. इंद्रजितयज्ञरक्षकराक्षसनाशेच्छु. १८. यमसम १९. महात. २०. आकाशगामी २१. वृ क्षपर्वतधारी २२. मेघतुल्य २३. यज्ञरक्षणाविषयीं दक्ष जे राक्षससमूह त्यांच्या मस्तकीं, २४. नवे चाकरसे. २५. समूह. २६. धूलिहीना. २७. वृक्षपर्वतहि २८. चूर्ण. २९. विघ्न, स्वप्न, हे शब्द संस्कृतांत पुलिंगी आहेत. ३०. यज्ञावा. ३१. सज्ज. ३२. युद्ध घृतप्रीति ३३. देवशत्रु