पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. ऐसा विजय श्री मद्रामाला प्राप्त होय त्या काळीं; । कालिंदींदीवरसम झाली देशकंधराननें काळीं ॥ रैक्षोनाथ ख रा मजमकराक्षातें रणार्थ आज्ञापी; । प्रलयसम पापी तों रामातें सोमातें दुष्टराहुसा व्यापी. ॥ आग्नेयास्त्रें तो म ग मकराक्ष जळे सैहायुधग्राम; । रामज्वलनीं राक्षस पतंग झाले करूनि संग्राम ॥ ५६२ पौलस्त्यदेह जन्मा इंद्रजिताख्य प्रेतापमार्तेड; । खैरतरशरकिरणगणें शोषी कैपिजीवनासि उद्दंड ॥ ५६३ य तो भासे, संवैतभोदतुल्य शरधारा । हा राक्षस वर्षे, तो 'हा ! राम !' म्हणे चमू निराधारा.॥ ५६४ विदांगदवांतपोतनीलनल | १७ जन लक्षावधि वधिती, ग्रीष्मीं विपिनांतरी जसा अनल. ॥ म क्षतविक्षत फुलले वनीं जणो पळस; । पळ सभयांला मुटला; पैलेसह भू पाहतांचि ये चिळेस.॥ १६६ ज नदी त्या मिळती, तो होय सिंधुपति शोण ; । कोण प्राज्ञ म्हणेना, 'कालाचा रक्तपूर्ण तो द्रोण.' ॥ १६७ मग मैंयाम य सीता आणुनियां रावणात्मजें कपटें, । मारुतिसमक्ष वधितां, झांकिति नेत्रासि देवलोक पैंटें ॥५६८ 'जी वैराचें बीज प्रॉज्ञ पिता मोहिला जिणें, असिला । मारुनि कैलहप्रशमप्रसिद्धयश आज मी दिलें अँसिला.' ॥५६९ पौलस्त्यतन य ऐसा मोहुनि गेला प्लवंगसेनेला; । तें ऐकुनि राम म्हणे, 'हा माझा प्राण शत्रुनें नेला.' ॥ ५७० सीताशोकप रा ला रामाला आणि सर्वसेनेला; । पौलस्त्य म्हणे, 'क्षितिजाजीव लयाला खळें नसे नेला.॥५७१ १. यमुनानीलकमलतुल्य. २. रावणमुखें. 3. रावण. ४. चंद्रातें. ५. शस्त्रसमूहासह. ६. राम- रूप अग्नींत. ७. शलभ, टोळ. ८. रावणपुत्र. ९. प्रतापसूर्य. १०. तीक्ष्णचाणकिरणसमूहें. ११. मागच्या ५१९ व्या गीतीवरील टीपा पहा. १२. वानर हेंच उदक त्याला. १३. प्रलयमे- धतुल्य. १४. सुग्रीव १५. द्विविद हा अंगदाचा मातुल आणि सुग्रीवाचा सचिव. १६. मारुति. १७. वनांत. १८. अग्नि. १९. राक्षस आणि वानर. २० छिन्नभिन्न २१. मांसयुक्त. २२. कं- टाळा. २३. रक्तनदी. २४. समुद्र. २५. लाल. २६. कपटरूपिणी, कपटानें निर्मिलेली.२७.वस्खें. २८. सुज्ञ. २९. कलहशांतीनें ख्यातयश. ३०. खड्डा. ३१. विभीषण १८ तो वनराधिराज १३७ रक्षेः प्लवंग शतशः क्षेत ५६०