पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ मोरोपंतकृत पवनसुतें ज गती धर नेला असता तसाचि जरि ठाया । तरि कार्या येतें, परि उतरी रामादिकांसि भेटाया.॥ ५९० राम म्हणे, 'काय तुला होऊं, बा ! मी जनांत उतराई; । ५५१ प्राणप्रदानही तव उपकारगिरीपुढें गमे रोई.' ॥ ऐसे श्रीरघु राजा वदोनि भेटे स्वभक्तरत्नातें; । ५५२ यत्नातें वाखाणी, गणी मनीं 'जिंकिलें सपत्नातें.' ॥ यातायातश्र म तो रामें आलिंगुनी क्षणें हरिला; । 'गिरिला स्वस्थानीं ने,' ऐसा केला निदेर्श त्या हॅरिला ॥ ५५३ पंवनमनो ज व मारुति ठेवी त्या अद्रिला निजस्थानीं । प्रस्थानी संस्तविला देवांनीं वातपुत्र स्वःस्थांनीं. ॥ य ताध्यक्रमण श्रम न प्रकंपनभवातें | ५५४ वैहुयोजना पुनरपि र हे शक्ति व्यक्त करी, क्षितिजपतिपादभक्तिविभवातें.॥ ५५५ ज नी असतां, फिरोनि आला रघूत्तमाजवळ; । जंव लक्ष्मणाग्रजासह देखत होते 'लवंगराज बळ ॥ ५५६ सुग्रीव म्हणे, 'य ने लंकेचें भस्म जा करा रैरौंती.' । तों उल्मुकासि घेउनि, जाळी नगरी क्षेपाचराराती ॥ ५५७ तेव्हां राक्षस रा जें कुंभनिकुंभाख्य कुंभकर्णसुत । पाठविले समराला, देउनि चतुरंगिणी चमू बहुत ॥ ५१८ वाल्यनुजानें मथिला कुंभ, निकुंभ प्रभंजनात्मभवें; । ५. जाण्यायेण्याचा श्रम. ६. आज्ञा. नैमुचि जसा सुरनायें वधिला, की अंधकासुराख्य भवें. ५५९ १. औषधिपर्वत. २. मोहरी. ३. स्वकीयभक्तशिरोमणीतें (मारुतीतें.) ४. शत्रूतें. ७. मारुतीला. ८. वायुतुल्य आणि मनतुल्य वेग ज्याचा. ९. निघतांना. १०. स्वर्गस्थानी ११. बहु योजनें लांब मार्ग चालण्याचा श्रम. १२. बायूपासून ज्याचा भव म्ह० जन्म असा मारुति त्यातें. १३. स्पष्ट. १४. रामचरणभक्ति- सामर्थ्यातें. १५. वानरश्रेष्ठ. १६. रात्रीच्या ठायीं. १७. कोलितासि. १८. राक्षसशत्रु १९. चार अंगें म्ह० गज, अश्व, रथ, आणि पदाति यांनी युक्त. २०. सुग्रीवानें. २१. कश्यपकन्या सिंहिका (हिरण्यकशिपुभगिनी) हिला विप्रचित्ति नामक दानवापासून झालेल्या तेरा पुत्रांपैकी एक. याचा वध इंद्रानें केला. २२ अंधक नामक असुर यानें पार्वतीला हरण्याचा यत्न केला. त्यावरून त्याचें आणि शिवाचें मोठें घोर युद्ध झाले. त्यांत त्याच्या रक्तापासून अनेक अंधक्त उत्पन्न होऊं लागले म्हणून त्याचे रक्त शुष्करेवती नामक देवतेकरवीं नाहींसें करविलें, तेव्हां तो एकटाच अंधक अव शिष्ट राहिला. त्यानें महादेवाचें स्तवन केलें. नंतर शिवानें प्रसन्न होऊन त्यास आपलें गणव म्ह० सेवकत्व दिले. २३. शिवें